सिगारेट उधारीवर न दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने महिलेचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अखेर ५ दिवसापूर्वी घडलेल्या खुनाचा उलगडा झालं आहे. या घटनने चंद्रपूर जिल्हा हादरला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात एका तालुका क्रीडा अधिकाऱ्याची तब्बल २८ लाखांनी फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलाला तलाठी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पूजाचा पती सचिन संबंधित आरोपींच्या घरासमोर मंच्युरियनचा स्टॉल लावत होता. आरोपींना त्याला अनेकदा स्टॉल लावण्यास मनाईदेखील केली होती. पण त्याने त्यांचे एकदाही ऐकले नाही
एक रहस्यमय घटनेनं चंद्रपूर हादरला आहे. एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे तर दुसरा तिथेच बेशुद्ध अवस्थेत सापडला आहे. अद्याप ही हत्या कोणी केली आणि कोणत्या कारणावरून झाली हे समोर आले…
चांदूर रेल्वे येथील शीला टेंबे आणि आरोपी श्रावण खर्गे यांच्यात अनेक महिन्यांपासून जमिनीचा वाद सुरू होता. दोघांमध्ये दररोज वाद होत होते. अशातच 12 फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता श्रावण आणि शीला…
सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दुर्गापूर परिसरात त्याच्यावर ३ ते ४ जणांनी हल्ला केला. आधी त्याला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करत त्याची हत्या करण्यात आली
आयुक्त राजेश मोहिते दुपारी कक्षात बसले असताना त्यांच्या ओळखीचा असलेला लक्ष्मण पवार नामक इसम कक्षात गेला. कक्षात लक्ष्मण पवार आणि आयुक्त दोघेच असताना या व्यक्तीने स्वतः वर चाकूने 3 वार…
आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. रुई खैरी (नागपूर) येथे आरोपी कुटुंबासह राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी आपली ओळख लपवून गेल्या बावीस वर्षांपासून बंडू…