Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकाच दिवशी ३ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का

  • By Aparna
Updated On: Dec 09, 2022 | 06:45 PM
एकाच दिवशी ३ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का
Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात भरदिवसा झालेल्या गोळीबारानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या कार्यक्षेत्रातील तीन संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत गुरुवारी कारवाई केली. कुणाल उर्फे बाबा धीरज ठाकूर (वय २२, रा.तळेगाव दाभाडे), करणसिंग राजपुतसिंग दुधाणी (वय २५, रा. हडपसर), सत्यम उर्फे पप्पू दत्तात्रय कड (रा. कडाची वाडी, चाकण) अशी कारवाई केलेल्या टोळीप्रमुखांची नावे आहेत. पप्पू कडवर याच्यावर खून, खुनाच प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला असे ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर, बाबा ठाकूर आणि त्याच्या टोळीतील १३ जणांवर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. करणसिंग राजपूत यांच्यावर खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दरोड्याची तयारी करणे, घरफोडी, पिस्तुल जवळ बाळगणे असे गंभीर आठ गुन्हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत.

Web Title: Mcoca on 3 criminal gangs in one day nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2022 | 06:45 PM

Topics:  

  • Crime in Pune
  • Pimpari
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Crime : तिघी पोलीस ठाण्यात, ‘कलेक्टर’ मैदानात; त्या प्रकरणाने पोलीस दलात खळबळ
1

Pune Crime : तिघी पोलीस ठाण्यात, ‘कलेक्टर’ मैदानात; त्या प्रकरणाने पोलीस दलात खळबळ

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
2

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
3

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल
4

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.