• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Meeting Of Education And Revenue Department In Mantralay

महसूल आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाची बैठक, बंद असलेली दस्तनोंदणी सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक

आज मंत्रालयात महसूल मंत्री विखे पाटील (radhakrushna vikhe patil) आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक (Meeting) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूल विभागाचे (Revenue department) प्रधान सचिव नितीन करीर, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर महसूल व नोंदणी खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 14, 2022 | 07:33 PM
महसूल आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाची बैठक, बंद असलेली दस्तनोंदणी सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : राज्यात तुकडेबंदी व ग्राम पंचायत हद्दीतील सदनिकांची दस्तनोंदणी बंद असून त्यामुळे सर्वसामान्य सदनिकाधारकांना अडचणी येत आहेत. अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी गुंठेवारीतील जाचक अटी दूर होईपर्यंत दस्तनोंदणी त्वरित सुरु करण्याबाबत विभागाने त्वरित प्रस्ताव सादर करावा आशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. आज मंत्रालयात महसूल मंत्री विखे पाटील (radhakrushna vikhe patil) आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक (Meeting) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूल विभागाचे (Revenue department) प्रधान सचिव नितीन करीर, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर महसूल व नोंदणी खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

[read_also content=”राजकीय दबावापोटी वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेला, अजित पवार यांचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप https://www.navarashtra.com/maharashtra/due-to-political-pressure-vedanta-project-moved-to-gujarat-ajit-pawar-blame-to-shinde-fadnvis-government-325868.html”]

दरम्यान, महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 मधील कलम 44/1 (i) याला उच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारची स्थगिती दिली नसल्याने याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देऊन लवकरच दस्तनोंदणी सुरु होईल असे विश्वास दोन्ही यावेळी दिले. सर्वसामान्यांना कायम स्वरूपी दिलासा मिळावा, यासाठी पुढील अधिवेशनात कायद्यात बदल करता येईल का यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच सन 2001 च्या गुंठेवारी कायद्याला मुदतवाढ देताना त्यात  जाचक अटी घालण्यात आल्या व दंडाची रक्कम ही अवाजवी आकरण्यात येत असल्यामुळे मनपा किंवा पीएमआरडीए हद्दीत गुंठेवारीच्या अत्यल्प प्रकरणे प्राप्त झाली. त्यामुळे यात ही सुधारणा करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही या बैठकीत सांगितले.

Web Title: Meeting of education and revenue department in mantralay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2022 | 07:29 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • radhakrushna vikhe patil

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महायुती म्हणून नाहीतर राष्ट्रवादी म्हणून सत्ता स्थापन करणार; पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यपक्षपदासाठी हालचाली सुरु

महायुती म्हणून नाहीतर राष्ट्रवादी म्हणून सत्ता स्थापन करणार; पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यपक्षपदासाठी हालचाली सुरु

Feb 23, 2026 | 03:17 PM
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 32 तासांच्या कोंडीनंतर 1.2 लाख वाहनचालकांना टोल परतावा; 5.16 कोटी रुपये फास्टॅग खात्यात जमा होणार

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 32 तासांच्या कोंडीनंतर 1.2 लाख वाहनचालकांना टोल परतावा; 5.16 कोटी रुपये फास्टॅग खात्यात जमा होणार

Feb 23, 2026 | 03:16 PM
वाऱ्याचा एक झोत अन् भलामोठा ट्रक क्षणार्थात हवेत…; टेक्सासच्या हायवेवर थरारक अपघात, Video Viral

वाऱ्याचा एक झोत अन् भलामोठा ट्रक क्षणार्थात हवेत…; टेक्सासच्या हायवेवर थरारक अपघात, Video Viral

Feb 23, 2026 | 03:16 PM
Thane-Ghodbunder Road: ठाणेकरांच्या अडचणी वाढणार? ठाणे-घोडबंदर रोडचं रुंदीकरण कधी होणार?

Thane-Ghodbunder Road: ठाणेकरांच्या अडचणी वाढणार? ठाणे-घोडबंदर रोडचं रुंदीकरण कधी होणार?

Feb 23, 2026 | 03:12 PM
Chhatrapati Sambhajinagar Weather: संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! फेब्रुवारीतच पारा ३४ अंशांच्या पार; तज्ज्ञांनी दिला चिंतेचा इशारा

Chhatrapati Sambhajinagar Weather: संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! फेब्रुवारीतच पारा ३४ अंशांच्या पार; तज्ज्ञांनी दिला चिंतेचा इशारा

Feb 23, 2026 | 03:10 PM
Badlapur ovary trafficking case: बदलापूर अंडाशय तस्करीचे धागेदोरे ५ राज्यांत! ३०० हून अधिक महिला बळी पडल्याचा संशय

Badlapur ovary trafficking case: बदलापूर अंडाशय तस्करीचे धागेदोरे ५ राज्यांत! ३०० हून अधिक महिला बळी पडल्याचा संशय

Feb 23, 2026 | 03:09 PM
कधी होणार, कधी होणार? कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ टर्मिनस अद्याप अपूर्णच

कधी होणार, कधी होणार? कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ टर्मिनस अद्याप अपूर्णच

Feb 23, 2026 | 03:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.