Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज राज्य मंत्रिमंडळाची सायंकाळी बैठक; ‘या महत्त्वाच्या’ मुद्यांवर होणार चर्चा… “हे निर्णय होण्याची शक्यता”

अधिवेशन अनेक कारणांमुळं वादळी ठरत आहे, मंत्र्यांचे घोटाळे तसेच अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळं सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येताहेत. दरम्यान, उद्या अधिवेशनाचे सूप वाजणार आहे, त्यामुळं राज्य मंत्रिमंडळाची नियोजित बैठक आज सायंकाळी ६.०० वाजता, दोन्ही सभागृहाच्या कामकाजानंतर होणार आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 29, 2022 | 11:56 AM
आज राज्य मंत्रिमंडळाची सायंकाळी बैठक; ‘या महत्त्वाच्या’ मुद्यांवर होणार चर्चा… “हे निर्णय होण्याची शक्यता”
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे, तर आजचा नववा दिवस आहे. उद्या अधिवेशनचा शेवटचा दिवस असल्यामुळं, उद्या सूप वाजणार आहे. हे अधिवेशन अनेक कारणांमुळं वादळी ठरत आहे, मंत्र्यांचे घोटाळे तसेच अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळं सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येताहेत. दरम्यान, उद्या अधिवेशनाचे सूप वाजणार आहे, त्यामुळं राज्य मंत्रिमंडळाची नियोजित बैठक आज सायंकाळी ६.०० वाजता, दोन्ही सभागृहाच्या कामकाजानंतर होणार आहे.

[read_also content=”31 डिसेंबर साजरा करताय? मग बनावट दारुपासून सावधान… पोलिसांची आहे करडी नजर; वाचा काय आहे कारण? https://www.navarashtra.com/maharashtra/celebrating-year-ending-then-beware-of-fake-liquor-the-police-have-a-gray-eye-read-what-is-the-reason-357732.html”]

दरम्यान, मंत्रिमंडळ सभागृह, पहिला मजला, विधान भवन, नागपूर येथे बैठक होणार असून, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच संबंधित अधिकारी ह्या बैठकीला हजर राहणार आहेत. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे, सध्या सीमावाद प्रश्नावर ठराव मांडण्यात आला आहे, तिथल्या बांधवासाठी सरकारनं योजना जाहीर केल्या आहेत, त्या योजनांची अंमलबजावणी कशा प्रकारे करायची, यावर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच शेतकरी व राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर बैठकीत चर्चा होणार असून, मुख्यमंत्री काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Web Title: Meeting of state cabinet today discussions will be held on these important issues these decisions are likely to be made

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2022 | 09:33 AM

Topics:  

  • Nagpur
  • Shinde-Fadnavis government
  • Winter Assembly Session

संबंधित बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
1

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

RSS@100: राष्ट्रहित से राष्ट्रनिर्माण! संघाचा शताब्दी समारंभ; सरसंघचालक काय संदेश देणार? रेशीमबागेत जय्यत तयारी
2

RSS@100: राष्ट्रहित से राष्ट्रनिर्माण! संघाचा शताब्दी समारंभ; सरसंघचालक काय संदेश देणार? रेशीमबागेत जय्यत तयारी

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
3

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण
4

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.