महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. मध्यंतरीच्या काळात अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंडखोरी करत सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता राज्यात दोन उपमुख्यंत्री झाले आहेत. एक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)…
महाराष्ट्रात सत्तापालट होऊन भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले. त्यांच्या…
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा शिंदे गट यांच्यात सारे काही आलबेल आहे असे दिसत नाही. त्यांच्यात वादाच्या ठिणग्या पडताना दिसत आहेत. भाजपकडून समान वागणूक मिळत नाही, अशा तक्रारी काही खासदार…
सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निर्णय सुप्रीम कोर्टात झाल्यानंतर, आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) हे पुढच्या निवडणुकांपर्यंत स्थिर असल्याचं मानण्यात येतंय. शिवसेना पक्ष कुणाचा, प्रतोद कोण आणि 16 आमदारांच्या अपात्रतेचा…
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालातून शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे सरकारने कोणताही अतिरिक्त मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार केलेला नव्हता.
'सततचा पाऊस' ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती (Natural Disaster) घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल.…
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाचे ग्रोथ इंजिन आहे. ‘जेएनपीटी’ बंदर कंटेनर ट्रॅफिकचा मोठा भार उचलते. पण आता वाढवण बंदराच्या उभारणीद्वारे निर्यात क्षेत्रात मोठी झेप घेता येणार आहे. वाढवण…
शिवसेनेने मोठी केलेली माणसे गेली, मात्र, मोठी करणारी माणसे आपल्यासोबत आहेत. आता हेच दगड घेऊन तुम्ही निवडणुका लढणार आहात का? आम्ही मनावर दगड ठेवत हा निर्णय घेतला आहे, असे भाजपने…
शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे हे सरकार नमलं नाही हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करतंय का? या सरकारचा पायगुण चांगला नाही. आम्ही प्रत्येक वंचिताचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. जनाची नाही पण मनाची लाज वाटू…
राज्य सरकार नपुंसक, शक्तिहीन आहे. मौन बाळगायचे असेल तर मग राज्याची गरजच काय?’ अशा शब्दांत कोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. यामुळं शिंदे-फडणवीस सरकारला हा धक्का मानला जात असून, तर यावर…
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) विविध घडामोडी घडत आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकार स्थापन केल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात…
नागपूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. मात्र, तसा ‘जीआर’ निघाला नव्हता. अखेर शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने पूर्णमाफ केल्याचा ‘जीआर’ राज्य सरकारने काढला आहे. गेल्या १४ वर्षांपासूनचा…
राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय धोरण ठरविले होते. त्यानुसार, पीएमश्री योजना राबविली…
माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले. त्यावरून शिंदे गटाच्या नेतेमंडळींकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
राज्यावर सध्या 6 लाख 66 हजार कोटींचे कर्ज आहे आणि हे कर्ज आता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या ज्या घोषणा केल्या जात आहेत. त्यासाठी पैसे असल्याचे वाटत नाही. आर्थिकदृष्ट्या ही धोक्याची…
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय नेतेमंडळींकडून (Political Leaders) आक्षेपार्ह विधाने करून तेढ निर्माण केला जात आहे. आम्ही सुरुवातीपासून सांगतोय महापुरुषांबद्दल सातत्याने अपमान करण्याचे काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेत आल्यानंतर विविध निर्णय घेतले जात आहेत. त्यानंतर आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. यूपीएससीच्या (UPSC) धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. अलका टॉकीज चौकात…