Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्री नवाब मलिकांची तब्येत बिघडली; जे.जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात करण्यात आलं दाखल

सोमवारी या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, मलिक यांचे वकील कुशल मोर यांनी न्यायालयाला सांगितलं की, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचे कुटुंबीय त्यांना घरचं जेवण देण्यासाठी गेले होते. त्यावेळी मलिक कारागृहात नसून प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 03, 2022 | 01:20 PM
मंत्री नवाब मलिकांची तब्येत बिघडली; जे.जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात करण्यात आलं दाखल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जेजे रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.

सोमवारी सकाळी रक्तदाब कमी झाल्यानं आणि पोटाच्या समस्येमुळं मलिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, मागील आठवड्यात मंत्री नवाब मलिक यांनी खासदार आणि आमदारांविरुद्धच्या फौजदारी खटल्यांच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मागितला होता. मात्र, ईडीनं अंतरिम जामीन अर्जाला विरोध केला आणि मलिकांनी मागितलेला वैद्यकीय जामीन म्हणजे, कायद्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला होता.

[read_also content=”राजस्थानच्या जोधपूरमध्ये लाऊडस्पीकरवरुन दोन गटांमध्ये दगडफेक; इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद https://www.navarashtra.com/india/stone-throwing-in-two-groups-over-loudspeakers-in-jodhpur-rajasthan-internet-service-closed-indefinitely-nrps-275576.html”]

सोमवारी या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, मलिक यांचे वकील कुशल मोर यांनी न्यायालयाला सांगितलं की, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचे कुटुंबीय त्यांना घरचं जेवण देण्यासाठी गेले होते. त्यावेळी मलिक कारागृहात नसून प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मोर यांनी न्यायालयाला सांगितलं की, दोन महिन्यांपूर्वी अटकेत असलेले मलिक गेल्या तीन दिवसांपासून आजारी आहेत. तसेच, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

Web Title: Minister nawab maliks health deteriorates j j he was admitted to the intensive care unit of the hospital nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2022 | 01:20 PM

Topics:  

  • nawab malik
  • ईडी
  • नवाब मलिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.