अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून मूत्रपिंडाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामिनाची मागणी करणारी…
‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने कारवाई…
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक कऱण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात नव्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर उत्तर…
सोमवारी या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, मलिक यांचे वकील कुशल मोर यांनी न्यायालयाला सांगितलं की, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचे कुटुंबीय त्यांना घरचं जेवण देण्यासाठी गेले होते. त्यावेळी…
नवाब मलिक राष्ट्रवादी पार्टीचे प्रवक्ते आहेत, त्यांनी गेल्या ४ महिन्यांत ज्याप्रकारे आपले बोलणे मांडले होते आणि त्यानंतर मलिक यांना ज्याप्रकारे २३ तारखेला नोटीस न बजावता चौकशीस नेले होते, हे मुंबई…
विरोधी पक्षाच्या आमदारांनी पायरीवरच ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. तसेच जोपर्यंत मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवू. दाऊदशी संबंधित मंत्र्यांला…
आज विरोधकांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. यासाठी भाजपच्या वतीने विधीमंडळ परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. स्वाक्षरी मोहिमेत भाजपने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनाही स्वाक्षरी करायला लावली.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी खासदार शिवसेना नेते संजय राऊत नवाब मलिक त्यांच्या घरी दाखल झाले आहेत
नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजप आमदारांची स्वाक्षरी मोहीम राबवली. त्यावर पहिली सही देवेंद्र फडणवीस यांनी केली. पायऱ्या जवळ बॅनर वर सह्या करण्यात येत आहेत. विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही…
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने यांच्यावर बुधवारी अटकेची कारवाई केली. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा…
या आंदोलनात भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यासही आंदोलनात सहभागी झाले होते. नवाब मलिक यांचे संबंध आतंकवाद्यांशी असल्याचे दिसत आहे. शिवाय मुंबई बाँबस्फोटाच्या आरोपींशी त्यांचे संबंध जोडले गेल्याचा आरोप व्यास यांनी केला.
सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मारुती चौक सांगली येथे मनी लॉडरींग प्रकरणात ईडीने अटक केलेल्या अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा द्यावा म्हणून निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.
शिवाजी चौकात झालेल्या या आंदोलनात आंदोलकांनी भाजप आणि ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. bअसून याचा एकत्रितपणे मुकाबला केला जाईल असा इशारा यावेळी आला. लोकांमध्ये जाऊन या कारवाया मागील सत्य पटवून देण्याचा…
केंद्रामधील भाजप सरकार शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाई करत आहे, अशी टीका राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथे केली.
महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीने (ED) आज पहाटेपासूनच चौकशी सुरू केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि संघर्ष तीव्र होत असल्याचं दिसतं…