Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकरमान्यांना बाप्पा पावला ? रवींद्र चव्हाणांच्या पाहणी दौऱ्यात मुंबई गोवा महामार्गावर खड्डे भरण्याचा श्रीगणेशा

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे आज मुंबई गोवा हायवेच्या (Mumbai Goa high way) पाहणी दौऱ्यावर आहेत. पनवेलनजीकच्या पळस्पे येथून हा दौरा सुरू झाला आहे.

  • By साधना
Updated On: Aug 26, 2022 | 12:03 PM
ravindra chavhan

ravindra chavhan

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गणेशोत्सवात कोकणात (Konkan) जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या खूप जास्त असते. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे (Mumbai-Goa Highway) चाकरमान्यांना खडतर प्रवास करावा लागतो. परंतु कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास कमी खडतर आणि सुखकर व्हावा यासाठी आता मुंबई-गोवा हायवेवरील डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे आज मुंबई गोवा हायवेच्या (Mumbai Goa high way) पाहणी दौऱ्यावर आहेत. पनवेलनजीकच्या पळस्पे येथून हा दौरा सुरू झाला आहे.

[read_also content=”आशिया कप पूर्वी विराट कोहलीची ‘७+१८’ ही पोस्ट चर्चेत https://www.navarashtra.com/sports/before-the-asia-cup-virat-kohlis-post-718-is-in-discussion-319501.html”]

पाहणी दौऱ्यादरम्यान मंत्री रवींद्र चव्हाण या संपूर्ण महामार्गावरील कामाची पाहणी करणार आहेत. रवींद्र चव्हाण यांनी स्वत: कामगारांना सूचना देत मुंबई गोवा महामार्गावर खड्डे भरणीला सुरूवात केली आहे. गेली ११ वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं आहे. तसेच साल २०१८ पासून मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकाही प्रलंबित आहे. अखेर गणेशोत्सवाच्या तोंडावर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी महामार्गाचा तातडीचा पाहणी दौरा आज हाती घेतला आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील रायगडच्या पहिल्या टप्प्यातील काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. पळस्पे ते इंदापूर या भागात रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात इथं दर आठवड्याला खड्डे भरणी करावी लागते.

Web Title: Minister ravindra chavan mumbai goa highway visit nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2022 | 11:56 AM

Topics:  

  • highway news
  • Marathi News
  • Mumbai-Goa highway

संबंधित बातम्या

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
1

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण
2

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात
3

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात

‘आफ्टर ओ.एल.सी’ मध्ये पाहायला मिळणार रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
4

‘आफ्टर ओ.एल.सी’ मध्ये पाहायला मिळणार रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.