Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

युक्रेन युद्धानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले असतानाही, भारताने आपल्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. नुकत्याच समोर आलेल्या जून २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 01, 2026 | 07:26 PM
(फोटो सौजन्य: Chatgpt)

(फोटो सौजन्य: Chatgpt)

Follow Us
Follow Us:

Russian Oil Imports: पश्चिम आशिया मधील सुरू असलेल्या भू-राजकीय तणाव आणि अशांततेच्या परिस्थितीमुळे संपूर्ण जगासमोर वेगवेगळे प्रश्न उपस्थित राहिले होते. त्यातील एक प्रश्न म्हणजे कच्च्या तेलाचा प्रश्न. पण याच पार्श्वभूमीवर भारताने कच्च्या तेलाच्या आयातीत एक नवा इतिहास रचला आहे. ‘केप्लर’ या ऊर्जा गुप्तचर संस्थेच्या आकडेवारीनुसार, भारताची कच्च्या तेलाची आयात जून महिन्यात प्रतिदिन विक्रमी ४.९३ दशलक्ष बॅरलवर पोहोचली. कोणत्याही वर्षाच्या जून महिन्यात नोंदवलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

या विक्रमी वाढीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे रशियाकडून होणाऱ्या पुरवठ्यात झालेली प्रचंड वाढ. तणाव असूनही, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करणे सुरूच ठेवले. यामुळे रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला आहे.

निम्म्यापेक्षा जास्त रशियाकडून आयात

केप्लरच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात वाढून दररोज २६ लाख बॅरल झाली. याचा अर्थ असा की, जूनमध्ये भारताच्या जागतिक कच्च्या तेलाच्या खरेदीपैकी निम्म्याहून अधिक खरेदी एकट्या रशियाकडून झाली.
मे महिन्यातील रशियाची तेल आयात: दररोज २१.३ लाख बॅरल (एकूण आयातीच्या ३६.५%)
जून महिन्यातील रशियाची तेल आयात: दररोज २६ लाख बॅरल (एकूण आयातीच्या ५०% पेक्षा जास्त)

रशियाची तेल आयात का वाढली?

युक्रेन युद्धानंतर युरोपीय देशांनी रशियन तेलावर विविध निर्बंध लादले. २०२२-२३ पासून, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी स्वस्त आणि सवलतीच्या दरातील रशियन तेलाचा फायदा घेतला आहे, आणि तेव्हापासून रशिया सातत्याने भारताचा क्रमांक एकचा तेल पुरवठादार राहिला आहे.म

भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांचा पर्फोर्मस

केप्लरच्या मते, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांच्या विवेकबुद्धीमुळे केवळ पुरवठाच सुरक्षित झाला नाही, तर त्यांच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा झाला. भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या साधारणपणे एक ते दोन महिने आधीच तेलाची नोंदणी करतात. परिणामी, भारताने ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यासाठी तेलाची नोंदणी आधीच केली आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याच्या चढ-उतारांचा भारतावर कोणताही तात्काळ परिणाम होणार नाही हे सुनिश्चित झाले आहे.

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जुलैपासून पगारात होणार मोठी वाढ; DA 3 टक्क्यांनी वाढणार

Web Title: Russian oil imports the world watched in amazement as india played a masterstroke record breaking crude oil imports in june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • Business News
  • crude oil
  • Marathi News
  • Russian

संबंधित बातम्या

इंधन संकट वाढलं…Pakistan मध्ये  Lockdown ची वेळ! रात्री 8 नंतर पसरणार शुकशुकाट; काय परिस्थिती?
1

इंधन संकट वाढलं…Pakistan मध्ये Lockdown ची वेळ! रात्री 8 नंतर पसरणार शुकशुकाट; काय परिस्थिती?

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!
2

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!

Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?
3

Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
4

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.