Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र हादरला! पंढरपूरला देव दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दौंडच्या स्वामी चिंचोलीमधील घटना

चहा पिण्यासाठी थांबलेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. यावर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 30, 2025 | 05:54 PM
Minor girl on her way to Pandharpur sexually assaulted Daund Crime News

Minor girl on her way to Pandharpur sexually assaulted Daund Crime News

Follow Us
Follow Us:

पाटस : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूरला देवर्शनासाठी निघालेल्या आणि चहा पिण्यासाठी थांबलेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गळ्याला कोयता लावून फरडफटत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच इतर महिलांच्या गळ्यातील दीड लाखांच्या आसपास सोन्या चांदीचे दागिने लुटून दरोडेखोर पसार झाले. दरम्यान, या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर महाराष्ट्र राज्य हादरले आहे.

दौंड तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे हा प्रकार घडल्याचा समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी पत्रकारांशी दिली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून चार चाकी गाडीतून एक कुटुंब पंढरपूरला देवदर्शनसाठी जात असताना, सोमवारी (दि.३०) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्वामी चिंचोली येथे महामार्ग लगत असलेल्या एका टपरी जवळ चार चाकी वाहनातून काही महिला व पुरुष या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दोन अज्ञात इसम याठिकाणी दुचाकीवरून आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून, डोळ्यांमध्ये लाल रंगाची चटणी टाकून महिलांच्या गळ्यातील १ लाख ५० हजाराचे दागिने लुटले आणि त्यातील एकाने एका अल्पवयीन मुलीला टपरीच्या पाठीमागे असलेल्या नाल्या शेजारील झाडीमध्ये अंधारात फरपटत नेऊन तिच्याबरोबर बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे‌.

पोलिसांकडून तपास सुरु

दरम्यान , या घटनेने दौंड तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलीस अज्ञात संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, घटनास्थळी बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार , दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक अविनाश शिळीमकर , पोलीस निरीक्षक गोपाळ पवार , नारायण देशमुख आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

या प्रकरणावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, चहासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून लूटमार करण्याची आणि वारकऱ्यांसोबतच्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात गुंडांनी अत्याचार केल्याची दौंडमध्ये घडलेली घटना ही महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. राज्यात कुठलीही कायदा व सुव्यवस्था राहिली नसून गुंडांना कशाचाही धाक उरलेला नाही. आज वारकरीही सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रात जंगलराजच सुरू आहे, असंच म्हणावं लागेल. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याऐवजी केवळ गप्पा हाणणारे गृहमंत्री कधी जागे होतील? काल कर्जत-जामखेड तर आज दौंड… दररोजच कुठं ना कुठं अत्याचाऱ्याचा घटना घडत आहेत, पण सरकार लक्ष द्यायला तयार नाही, हे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

Web Title: Minor girl on her way to pandharpur sexually assaulted daund crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • crime news
  • daund crime news

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.