Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा; आमदार महेश लांडगे यांची माहिती

पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आजारी असून त्यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच जगताप हे कार्यकर्त्यांच्या भेटीला समोर येतील, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी एका व्हिडीओद्वारे दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 15, 2022 | 02:28 PM
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा; आमदार महेश लांडगे यांची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आजारी असून त्यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच जगताप हे कार्यकर्त्यांच्या भेटीला समोर येतील, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी एका व्हिडीओद्वारे दिली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती जाहीर करण्यात येत नव्हती. लक्ष्मणभाऊ बाणेर येथील रुग्णालयात दाखल असल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. भाऊ रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी माहिती दिली.

[read_also content=”रस्त्यावर कचरा, राडारोडा टाकला, थुंकल्यास, नो पार्किंगमध्ये गाडी लावल्यास जागेवरच दंड भरावा लागणार https://www.navarashtra.com/maharashtra/garbage-on-the-road-throwing-radar-spitting-driving-in-no-parking-will-be-fined-on-the-spot-nrdm-269298.html”]

व्हिडिओत आमदार महेश लांडगे म्हणाले, “लाडके लोकनेते, आदरणीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रकृती सुधारत आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. दोन ते तीन दिवसात एकदम व्यवस्थित होऊन ते डिस्चार्ज घेऊन घरी येतील. डॉक्टरांशी बोलणे झाले आहे. प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच बरे होतील, असे डॉक्टरांनी सांगितले. सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की आपण सगळ्यांनी घरीच थांबावे. आपले काम करावे. ज्यावेळी भाऊ व्यवस्थित होतील. त्यावेळी सगळ्यांना भेटतील ही माझी नम्र विनंती”.

Web Title: Mla laxman jagtaps recovery information of mla mahesh landage nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2022 | 02:28 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadanvis
  • mahesh landage

संबंधित बातम्या

Raigad News: कळंबोलीत राजकीय वातावरण तापलं! प्रचाराचा बिगुल वाजला, मतदारांवर लक्ष
1

Raigad News: कळंबोलीत राजकीय वातावरण तापलं! प्रचाराचा बिगुल वाजला, मतदारांवर लक्ष

Bhosari Election News: भोसरीत निवडणुकीच्या आखाड्यात लांडगे विरुद्ध लांडगे! जाळ अन् धूर संगटच निघणार
2

Bhosari Election News: भोसरीत निवडणुकीच्या आखाड्यात लांडगे विरुद्ध लांडगे! जाळ अन् धूर संगटच निघणार

जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार; महाडिकांनी स्पष्टच सांगितलं
3

जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार; महाडिकांनी स्पष्टच सांगितलं

BJP Politics: भाजपने खेळला मोठा डाव! ‘या’ नेत्यावर सोपवली अध्यक्षपदाची जबाबदारी
4

BJP Politics: भाजपने खेळला मोठा डाव! ‘या’ नेत्यावर सोपवली अध्यक्षपदाची जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.