Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कत्तलखान्याचा पर्दाफाश; मनसेतर्फे देहूरोड पोलिसांचा सत्कार

  • By Aparna
Updated On: Oct 24, 2022 | 04:21 PM
कत्तलखान्याचा पर्दाफाश; मनसेतर्फे देहूरोड पोलिसांचा सत्कार
Follow Us
Close
Follow Us:

देहूरोड : साईनगर, मामुर्डी येथे सुरु असलेल्या  बेकायदेशीर कत्तलखान्यावर देहूरोड पोलीस व गोरक्षांनी रविवारी छापा टाकून गोमांस विक्रीच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला.  या कारवाईचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने स्वागत करण्यात आले. तसेच या कामगिरीबद्दल  देहूरोडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. 

मनसेच्या शिष्टमंडळाने आज, मंगळवारी देहूरोड पोलिस  ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षाराणी  पाटील  यांची भेट घेत त्यांचा  पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच अवैध कत्तलखाना आणि गोमांस विक्री प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मनसेचे तालुका उपाध्यक्ष मोझेस दास, मनविसेचे मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे, युवा नेते भरत बोडके, देहूरोड शहराध्यक्ष जॉर्ज दास, माथाडी सेनेचे   विनोद भंडारी, सचिन शिंगाडे,  रस्ते साधन सुविधा विभागाचे तालुका अध्यक्ष किरण गवळी, तसेच डॉमनिक दास, प्रतीक दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

-मनसेने केली ‘ही’ मागणी 

 मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांची जनावरे चोरून त्यांची अशा प्रकारे बेकायदेशीर कत्तल केली जाते. मागच्या तीन वर्षात जवळपास शंभरच्यावर जनावरे चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. हा अवैध  कत्तलखाना चालविणाऱ्याचा त्या गुरे चोरणाऱ्या टोळीशी काही संबंध आहे का,  ते तपासण्याची मागणीही  मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे केली आहे.

[blockquote content=”देहूरोडच्या महिला पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध कत्तलखान्यावर झालेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. मात्र, ज्या ठिकाणी कारवाई झाली तो भाग सील करावा, अशी आमची मागणी आहे.” pic=”” name=”-मोझेस दास, माजी उपतालुकाध्यक्ष, मनसे मावळ.”]

Web Title: Mns felicitates dehuroad police for exposing the slaughterhouse nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2022 | 04:15 PM

Topics:  

  • Dehuroad
  • maharashtra
  • Pimpri Chinchwad
  • Pune

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.