Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनी लाँड्रिंग खटला प्रकरण : ईडी कारवाई विरोधात हसन मुश्रीफ उच्च न्यायालयात उद्या तातडीने सुनावणी निश्चित

कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुश्रीफ यांच्या पश्चिम महाराष्ट्र शहरातील निवासस्थानी ईडीने झडती घेतली आणि मुश्रीफ यांना सोमवारी ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मुश्रीफ यांचे मुलगे नवी, आबिद आणि साजिद हे संचालक अथवा भागधारक असलेल्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यासह अन्य एका कंपनीमार्फत कोणताही मोठा व्यवसाय होत नसताना अनेक कोटी रुपयांची संशयास्पद उलाढाल झाल्याचा दावा ईडीने केला आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 13, 2023 | 08:26 PM
मनी लाँड्रिंग खटला प्रकरण : ईडी कारवाई विरोधात हसन मुश्रीफ उच्च न्यायालयात उद्या तातडीने सुनावणी निश्चित
Follow Us
Close
Follow Us:

मयुर फडके, मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा खटला (Money Laundering Case) रद्द करण्याच्या मागणीसाठी (Cancellation Request) माजी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Former Rural Development Minister and NCP leader Hasan Mushrif) यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात (High Court Mumbai) धाव घेतली आहे. याचिकेवर मंगळवारी तातडीने सुनावणी पार पडणार आहे (The petition will be heard immediately on Tuesday).

कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुश्रीफ यांच्या पश्चिम महाराष्ट्र शहरातील निवासस्थानी ईडीने झडती घेतली आणि मुश्रीफ यांना सोमवारी ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मुश्रीफ यांचे मुलगे नवी, आबिद आणि साजिद हे संचालक अथवा भागधारक असलेल्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यासह अन्य एका कंपनीमार्फत कोणताही मोठा व्यवसाय होत नसताना अनेक कोटी रुपयांची संशयास्पद उलाढाल झाल्याचा दावा ईडीने केला आहे. त्याविरोधात मुश्रीफ यांनी न्यायालयात धाव घेतली असून ईडीने नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. याचिका न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आली असता खंडपीठाने या याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले.

[read_also content=”छातीवर काढला होता गर्लफ्रेंडचा टॅटू, तिथंच मारला चाकू, अडल्ट स्टारने घेतला प्रियकराचा जीव केला घात आणि… https://www.navarashtra.com/crime/inside-story-shocking-news-onlyfans-star-courtney-clenney-fatally-stabbed-boyfriend-christian-obumseli-on-his-chest-explained-full-case-nrvb-375850.html”]

काय आहे मुश्रीफ यांची याचिका

भाजपचे किरीट सोमय्या यांच्यामार्फत राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून मुश्रीफ यांना लक्ष्य केले जात आहे. मुश्रीफ यांना ईडीच्या खटल्यांमध्ये अडकवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. कोणताही खटला नसताना तसेच अधिसूचित गुन्ह्याशी संबंधित स्थगिती असतानाही ईडीकडून त्यांना अटक करण्याच प्रयत्न केला जात असल्याचा दावाही याचिकेत केला आहे.

[read_also content=”डेटिंग ॲपवर प्रेम, ब्रेकअप आणि ब्रायफ्रेंडच्या फ्लॅटवरच झाला मृत्यू…एअर होस्टेसच्या हत्येचे उकलले गूढ, तुम्हीच वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/crime/bengaluru-crime-news-a-murder-case-registered-in-airhostess-who-died-from-4th-floor-of-apartment-boyfriend-in-police-custody-nrvb-375804.html”]

मुश्रीफ यांच्यावर सूड उगवण्यासाठी ईडीने द्वेषयुक्त आणि चुकीच्या हेतूने ही कार्यवाही करीत आहे. अलीकडच्या काळात ईडीचा वापर सूडबुद्धीने राजकीय कारकिर्द उध्वस्त आणि गंभीर नुकसान पोहोचवण्यासाठी केला जात असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे ईडीकडून मुश्रीफ यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्यात यावे आणि ईडीला कोणतीही जबरदस्तीची कारवाई करण्यापासून रोखण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत केली आहे.

Web Title: Money laundering case urgent hearing scheduled tomorrow in hasan mushrif high court against ed action nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2023 | 08:26 PM

Topics:  

  • Hasan Mushrif
  • High court
  • ईडी

संबंधित बातम्या

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन
1

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन

Kabutar Khana News: “… हे अत्यंत महत्वाचं आहे; कबुतरखान्याच्या प्रकरणावर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान
2

Kabutar Khana News: “… हे अत्यंत महत्वाचं आहे; कबुतरखान्याच्या प्रकरणावर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान

५ उच्च न्यायालयांमध्ये १६ न्यायाधीशांची नियुक्ती, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी
3

५ उच्च न्यायालयांमध्ये १६ न्यायाधीशांची नियुक्ती, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी

Dadar Kabutarkhana closed : कबुतर पाळणे हे राजेशाही थाट! मात्र दाणा पाणी टाकण्याची अडवली आहे वाट
4

Dadar Kabutarkhana closed : कबुतर पाळणे हे राजेशाही थाट! मात्र दाणा पाणी टाकण्याची अडवली आहे वाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.