Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप समर्थक १००० हून अधिक सरपंच विजयी ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

कॉंग्रेस-मविआचा धुव्वा, पटोलेंना जिल्हाही राखता आला नाही

  • By Aparna
Updated On: Nov 06, 2023 | 04:32 PM
chandrashekhar bawankule

chandrashekhar bawankule

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात झालेल्या २३५९ ग्रामपंचायतीपैकी १००० हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजप समर्थक सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीने राज्यात १७०० हून अधिक सरपंचपदाच्या जागांवर विजय मिळविला, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

विजयी झालेल्या महायुतीमधील सर्व घटक पक्ष समर्थक उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, मविआकडे असणाऱ्या ६० टक्के ग्रामपंचायती भाजपा व महायुतीच्या समर्थक उमेदवारांनी खेचून आणल्या आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा फटका बसला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांच्या भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील कॉंग्रेस उमेदवारांचा पराभव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारने राबविलेल्या योजना थेट ग्रामपंचायतीपर्यंत पोहचत असल्याने हे यश मिळाले आहे. आमच्या अपेक्षेपेक्षाही मोठा विजय भाजपा व महायुतीने मिळविला असल्याची प्रांजळ कबुली त्यांनी यावेळी दिली. मोदींच्या नेतृत्त्वातील केंद्र व महायुतीच्या राज्य सरकारने राबविलेल्या जनकल्याणाच्या योजनांमुळे होणारा बदल जनता अनुभवत आहे, हा विजय त्याचेच प्रतिबिंब आहे.

[blockquote content=”सरपंचपदाचे महायुती व भाजपा समर्थक उमेदवारांचा विजय म्हणजे भाजपावर सर्वसामान्य ग्रामस्थांचा भाजपावर असणारा विश्वास आहे. भाजपाचे सत्ता आणि संघटन ही दोन्ही चाके सुयोग्य पद्धतीने चालवित असल्याने शेवटचा बुथवरचा कार्यकर्ता चांगला लढला. त्याचेच हे यश आहे. ” pic=”” name=”- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा”]

 

Web Title: More than 1000 sarpanchs supported by bjp won claim of chandrasekhar bawankule nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2023 | 04:30 PM

Topics:  

  • BJP
  • BJP news
  • grampanchayat election result
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
2

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
3

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
4

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.