धाराशिव तालुक्यात २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत झालेल्या मार्गदर्शन बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील १५५ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. मात्र होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका आणि दहावी आणि बारावीच्या परीक्षा यामुळं या निवडणुका लगेच होण्याची शक्यता नाही.
फेब्रुवारीमध्ये मुदत संपत असलेल्या बहुतांश ग्रामपंचायती मोठ्या लोकसंख्येच्या आहेत. त्यामुळे तेथे निवडणुकीसाठी यंत्रणाही मोठ्या प्रमाणात लागणार आहे. हे लक्षात घेता तेथील निवडणुका लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे.
या निवडणुकांच्या निकालातून पुणे जिल्ह्यासह राज्यातील स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार असून, Maharashtra Municipal Council Election Result 2025 LIVE कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वडगाव मावळमध्ये आगामी पंचवार्षिक ग्रामपंचायतीचा सरपंच पदाच्या आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये महिलाराज अधिक असलेले दिसून आले आहे. आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड देखील झाला आहे.
Grampanchayat Election Result | ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालय. 2359 ग्रामपंचायतींपैकी भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे. यावर मुख्यमंत्री…
अत्यंत चुरशीच्या झालेल्या बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुक निकालामध्ये २९ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने बाजी मारली. तर २ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळविले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी ग्रामपंचायत…