Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार वडिल शिंदे गटात; मुलगा ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंची घेतली भेट

शिंदे गटातील नेत्यांप्रमाणेच गजानन किर्तीकर यांनीही अनेकदा उघडपणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबतच असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळेच गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याचे म्हटले जात आहे. गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाने त्यांची नेतेपदावरुन हकालपट्टी केली. मात्र, त्यांचे सुपूत्र अमोल किर्तीकर यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 12, 2022 | 10:12 AM
खासदार वडिल शिंदे गटात; मुलगा ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंची घेतली भेट
Follow Us
Follow Us:

मुंबई : खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून आतापर्यंत १३ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत.

शिंदे गटातील नेत्यांप्रमाणेच गजानन किर्तीकर यांनीही अनेकदा उघडपणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीसोबतच (MVA) असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळेच गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याचे म्हटले जात आहे. गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाने त्यांची नेतेपदावरुन हकालपट्टी केली. मात्र, त्यांचे सुपूत्र अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला.

ठाकरे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ हे उपस्थित होते.

पिता शिंदे गटात गेले असले, तरी त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा निर्णय वैयक्तिक असल्याचे अमोल यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती केली. त्यामुळे ठाकरेंच्या विश्वासाला जागत अमोल यांनी वडिलांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

Web Title: Mp father shinde in the group in son thackeray group met uddhav thackeray nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2022 | 10:12 AM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Gajanan Kirtikar
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
2

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
3

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.