Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड उड्डाणपुलाच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पाहणी, कामाला गती देण्याच्या सूचना

सातारा लोकसभा मतदारसंघातील कराड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सहापदरी उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या बांधकामाची खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

  • By विवेक
Updated On: Jun 07, 2026 | 09:11 PM
कराड उड्डाणपुलाच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पाहणी

कराड उड्डाणपुलाच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पाहणी

Follow Us
Follow Us:

कराड : सातारा लोकसभा मतदारसंघातील कराड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सहापदरी उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या बांधकामाची खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबरोबरच सुरक्षिततेच्या सर्व बाबींची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

कराड शहरातील हा उड्डाणपूल शेंद्रे ते नेर्ले या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असून, त्याची लांबी सुमारे ३.४७ किलोमीटर आहे. संपूर्ण शेंद्रे-नेर्ले महामार्ग प्रकल्पाची किंमत सुमारे २,२२० कोटी रुपये असून, उड्डाणपुलासाठी अंदाजे ४५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कराड शहरासह परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि अडथळामुक्त होण्यास मदत मिळणार आहे. अपघातांचे प्रमाणही घटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Buldhana News : पर्यावरण दिनीच वृक्षतोड; खामगाव नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, पर्यावरणप्रेमींचा आंदोलनाचा इशारा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या सहकार्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या पाहणी दौऱ्यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, सुनील काटकर, काका धुमाळ, नयन निकम, चिन्मय कुलकर्णी, अॅड. विनीत पाटील, अभिजित गावडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

RPI Mahabaleshwar Protest: रिपाईच्या ‘नमस्कार’ आंदोलनाचा महाबळेश्वर नगरपालिकेला दणका! ३ तास टोलनाका बंद, लाखोंचा बसला फटका

Web Title: Mp udayanraje bhosale inspects work of karad flyover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 09:11 PM

Topics:  

  • Karad
  • Satara
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार
1

AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन
2

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे
3

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे

Satara News : वाई डाक उपविभागाची कामगिरी अभिमानास्पद; PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये ₹1.58 कोटींचा विमाहप्ता, कर्मचाऱ्यांचा गौरव
4

Satara News : वाई डाक उपविभागाची कामगिरी अभिमानास्पद; PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये ₹1.58 कोटींचा विमाहप्ता, कर्मचाऱ्यांचा गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.