कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर झालेल्या दुबार-तिबार मतदार नोंदणीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आता यावर कॉँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दिवसात एक- दोन तास वीजपुरवठा सुरळीत असतो. अनेकदा रात्रीचा विद्युत पुरवठा चार - पाच तास बंद असतो. या फायद्याद्वारे चोरट्यांनी परिसराला टारगेट केले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
पावसामुळे महामार्गावर पाणी साठणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. रस्त्या शेजारी साईड पट्ट्या खचल्या आहेत अशा ठिकाणी त्या भरुन घ्याव्यात, असे शंभुराज देसाई म्हणाले.
प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने देण्यात येणाऱ्या संताजी-धनाजी पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त कराडमध्ये आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत बच्चू कडू बोलत होते.
जातनिहाय जनगणेमध्ये दोन मुद्दे आहेत. दशकीय प्रशासकीय जनगणना झालेली नाही. शेवटची जनगणना २०११ झाली झाली. त्यानुसार २०२१ मध्ये ती पुन्हा होणे आवश्यक होते, असे चव्हाण म्हणाले.
मंगळवार 1 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता कराड शहर आणि परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. पावणे सहा वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट वाढून पावसाचा जोर वाढला. दहा मिनिटे जोरदार गारपीट झाली.