Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लालपरी’ला आले सोन्याचे दिवस! सहलीच्या हंगामाने ST ला फायदा; महामंडळाला 10 कोटी…

डिसेंबर व जानेवारी महिन्यातदेखील विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना  सहलीसाठी नव्या गाड्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 15, 2025 | 02:50 PM
‘लालपरी’ला आले सोन्याचे दिवस! सहलीच्या हंगामाने ST ला फायदा; महामंडळाला 10 कोटी…
Follow Us
Close
Follow Us:

यंदाच्या वर्षी एसटीला सहलीच्या हंगामाने तारले
जिल्ह्यात २०१ बसचे बुकिंग; ३७५ एसटी बस सहलीसाठी उपलब्ध
शालेय सहलीला ५० टक्क्यांची मिळाली सवलत

गुहागर: शालेय विद्यार्थ्यांस्वठी वर्षाअखेर म्हणजे सहलीच हंगाम. या हंगामात जिल्ह्यातील एसटी बसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात झालेल्या सर्वाधिक सहलीच्या आरक्षणामध्ये रत्नागिरी जिल्हा तिसरा आहे. तब्बल २०१ एसटी बसेसचे या वेळी बुकिंग झाले. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यंदा शालेय सहलींना नवीन गाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.  तसेच एसटीच्या गाड्यांव्यतिरिक्त खासगी ट्रॅव्हल्स किंवा बसेस वापरल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. परिवहन मंत्रालयाच्या आदेशाचा एसटी महामंडळाला चांगलाच फायदा झाला. त्याचा सकारात्मक परिणाम शालेय सहलीवर झाला.

यंदाच्या वर्षी एसटीला सहलीच्या हंगामाने तारले
डिसेंबर व जानेवारी महिन्यातदेखील विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना  सहलीसाठी नव्या गाड्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे, त्यामुळे यंदा एसटीला सहलीच्या हंगामाने  चांगलेच तारले आहे.

‘लालपरी’च्या थांब्याचे वाजले तीनतेरा! निधीअभावी बसस्टँडचे काम ठप्प; प्रवाशांचा संताप

८८ जिल्हातील शाळांकडून एसटी बसना चांगला प्रतिसाद लाभत आहे. दरदिवशी १० ते १५ एसटीच्या बस आरक्षित होत आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे नवीन गाड्या सहलीसाठी देण्यात येत आहेत. एसटीचाच सहलीसाठी वापर व्हावा यासाठी शाळांच्या भेटी घेण्यात येणार आहे जेणेकरून सुरक्षित प्रवास विद्यार्थ्यांना करता येईल.
– प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी विभाग

एसटीच्या माध्यमातून शालेय सहलीला ५० टक्क्यांची मिळाली सवलत
सांगली विभागाने २११ आणि रत्नागिरी विभागाने २०१ गाड्यांचे आरक्षण करत चांगली कामगिरी केली आहे.
यातून महामंडळाला १० कोटी ८५ लाखाचा महसूल प्राप्त झाला.
एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शालेय सहलीला ५० टक्के सवलत दिली आहे.
एसटीच्या ३१ विभागापैकी कोल्हापूर विभागाने ३७५ एसटी बस शालेय सहलीसाठी उपलब्ध करून देऊन सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवत १ कोटी ७७ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

Web Title: Msrtc benefits of use st bus of school trip ratnagiri and sangli depo profit to department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • msrtc
  • Ratnagiri
  • School
  • st bus

संबंधित बातम्या

School Bomb Threat: ‘या’ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले
1

School Bomb Threat: ‘या’ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले

‘लालपरी’ची चाके थांबणार? सरकारला २ दिवसांचा अल्टिमेटम; ST ‘बंद’चा दिला इशारा
2

‘लालपरी’ची चाके थांबणार? सरकारला २ दिवसांचा अल्टिमेटम; ST ‘बंद’चा दिला इशारा

ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना
3

ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना

आजपासून सुरू झाली Anganewadi Jatra: लाखो भाविक कोकणात दाखल; लालपरी देखील सज्ज…
4

आजपासून सुरू झाली Anganewadi Jatra: लाखो भाविक कोकणात दाखल; लालपरी देखील सज्ज…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.