Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai AC Local : एसी बंद, प्रवाशांची घुसमट; मुलुंड रेल्वे स्थानकात एसी लोकलमधील तीन प्रवासी बेशुद्ध; नेमकं प्रकरण काय?

Mumbai Local Train : मुलुंड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वर एसी लोकलचा एसी सुमारे 10 मिनिटे बंद पडल्याने उकाड्याचा त्रास होऊन तीन प्रवासी बेशुद्ध झाले. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर एसी लोकलमधील या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 13, 2026 | 11:50 AM
एसी बंद, प्रवाशांची घुसमट; मुलुंड रेल्वे स्थानकात एसी लोकलमधील तीन प्रवासी बेशुद्ध; नेमकं प्रकरण काय?

एसी बंद, प्रवाशांची घुसमट; मुलुंड रेल्वे स्थानकात एसी लोकलमधील तीन प्रवासी बेशुद्ध; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:
  • एसी बंद, प्रवाशांची घुसमट
  • मुलुंड रेल्वे स्थानकात एसी लोकलमधील तीन प्रवासी बेशुद्ध
  • नेमकं प्रकरण काय?
Mumbai Ac Local News Marathi : आठवड्याच्या अगदी पहिल्याच दिवशी, मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेन सेवेत तांत्रिक बिघाड झाला. सोमवारी सकाळी गर्दीच्या वेळी मुलूंड रेल्वे स्थानकात एका एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. डब्यात गर्दी आणि बंद दरवाज्यांमुळे गुदमरल्यासारखे झाले, ज्यामुळे एक महिला आणि पुरुष प्रवासी बेशुद्ध पडल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ऑफिसला जाण्याच्या वेळी ट्रेन नेहमीप्रमाणेच गर्दीने भरलेली होती. टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) जाणारी एसी लोकलमधील एसी अचानक बंद पडल्याने मुलुंड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर थांबली. सर्व दरवाजे बंद असल्याने आणि हवा खेळती नसल्यामुळे, काही मिनिटांतच डब्यातील तापमान वाढले. गुदमरल्यामुळे अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, ज्यामुळे घबराट पसरली.

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पावसाची उघडीप; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

एका महिलेसह दोन प्रवासी बेशुद्ध

लोकलच्या डब्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या गुदमरण्यामुळे एक महिला आणि एक पुरुष बेशुद्ध पडले. या घटनेमुळे स्टेशनवर काही काळासाठी घबराट पसरली. इतर प्रवाशांनी बेशुद्ध महिलेला ट्रेनमधून बाहेर काढून प्लॅटफॉर्मवर आणले आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फहीम अन्सारी नावाच्या प्रवाशाची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

At Mulund railway station, the AC in an AC local train on Platform 2 reportedly stopped working for around 10 minutes, causing 3–4 passengers to faint. Railway staff attended to the situation. #MumbaiLocal #CentralRailway #Mumbai #ACLocal @fpjindia pic.twitter.com/OsjYOX8nPu — Abhishek Kumar Pathak (@ImAbhi5200) July 13, 2026

 

प्रवाशांचा प्रचंड असंतोष

कार्यालयाच्या वेळेत झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय झाली. कुर्ला स्टेशनवर पोहोचल्यावर एसी लोकल ट्रेन नंतर रद्द करण्यात आली, ज्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. रेल्वे प्रशासनाने या ट्रेनच्या पुढील दोन फेऱ्या नॉन-एसी लोकल ट्रेन म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. खराब झालेली एसी लोकल ट्रेन दुरुस्तीसाठी कार्यशाळेत पाठवली जाईल.

पवित्र पोर्टलअभावी पालिका शाळांना शिक्षक मिळेना! १२०० शिक्षकांची भरती प्रक्रिया रखडल्याने लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

Web Title: Mulund ac local ac failure three passengers fainted after ac stopped for 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • AC Local
  • Mumbai Local
  • railway

संबंधित बातम्या

Mumbai Local Update: मध्य रेल्वेचा वेग मंदावला; गाड्या 10-15 मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल
1

Mumbai Local Update: मध्य रेल्वेचा वेग मंदावला; गाड्या 10-15 मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.