जालना उपविभागातील शेतकऱ्यांकडून २१ नोव्हेंबरपर्यंत हरकती व आक्षेप मागवण्यात आले आहेत. आता पुढील टप्प्यात ही संपूर्ण प्रक्रिया वेगाने पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवार, २६ ऑक्टोबर रोजी माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर तसेच हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
रेल्वे रुळांवर किंवा जवळ, चालत्या गाड्यांच्या फूटबोर्डवर किंवा छतावर सेल्फी काढणे, व्हिडिओ शूट करणे किंवा रील्स बनवणे या धोकादायक आणि बेकायदेशीर प्रथेविरुद्ध इशारा देण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे.
Railway Recruitment 2025: रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आरआरबी सेक्शन कंट्रोलर भरती २०२५ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकदा बघून घ्या...
आपले तिकिट रद्द किंवा रिफंड किंवा बदलायचे असल्यास IRCTC पोर्टल, स्थानक काउंटर किंवा मध्य रेल्वेच्या अधिकृत घोषणांचा आधार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
CSMT Railway Station : रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाती बातमी समोर येत आहे. मुंबईत एका स्थानकातील फलाट तब्बल तीन महिने बंद राहणार आहे. अर्थातच याचा परिणाम रेल्वेच्या फेऱ्यावर दिसून येणार.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. शिळफाटा आणि घणसोली दरम्यान ४.८८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
आज महिला केवळ घराचाच नव्हे तर देशाचाही अभिमान बनल्या आहेत. अशीच एक नवदुर्गा जीने वडिलांच्या निधनानंतर त्यांचा वारसा चालविण्याचा निर्णय घेतलं. श्वेता घोणे ,मुंबई विभागातील पहिली महिला ट्रेन मॅनेजर...
Mumbai Local Crime News : मुंबई लोकलमध्ये 19 वर्षीय तरुणीला चुकीच्या पद्धतीन स्पर्श केल्याप्रकरणी एका 62 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली. मुंबई लोकलचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे का?
Aurangabad Station Also Renamed : केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, अहमदनगर रेल्वे स्थानकाचे आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात आले आहे.
Mumbai Local Update : विकेंड म्हटलं की अनेकजण बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात. आणि बाहेर जायाचं म्हटलं की मुंबई लोकलचा प्रवास आलाच. तुम्ही जर शनिवारी आणि रविवारी लोकलचा प्रवास करणार असाल…
Ahmednagar Railway Station Name Changed: राज्याच्या गृह मंत्रालयाने परिपत्रक काढून अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे केल्याची घोषणा केली आहे.
बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार असून, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
भारतीय रेल्वे नेटवर्क हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे, जे भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत चालते. देशात ७ हजाराहून अधिक रेल्वे स्टेशन आहेत.…
रेल्वे बोगी कारखान्यासाठी स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील आयटीआय आणि पॉलिटेक्निक संस्थांमध्ये आवश्यक ट्रेड्स सुरू करून युवकांना प्रशिक्षण द्यावे, असे फडणवीस म्हणाले.
भारतीय रेल्वेने सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी एक नवीन "राउंड ट्रिप पॅकेज" सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत, दोन्ही तिकिटे एकत्र बुक केल्यास २०% सूट मिळू शकते.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी प्रकरणात १८ जणांना जीव गमवावा लागला. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले. दरम्यान रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी का झाली? आता याचे कारण समोर आले आहे.
२००४ ते २०१४ या काळात एकूण १,७११ रेल्वे अपघात झाले. म्हणजेच वार्षिक सरासरी १७१ अपघात झाले, जे आता विक्रमी नीचांकी पातळीवर आले आहेत, अशी माहिती संसदेत देण्यात आली.
रेल्वे कंपनी आरव्हीएनएलच्या स्टॉक हा ३९१.३५ रुपयांवर थोड्या वाढीसह बंद झाला. आता कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. आता सोमवारी, गुंतवणूकदारांचे लक्ष या रेल्वे कंपनीच्या स्टॉकवर असेल.