मुंबई लोकलचे भविष्य आता बदलणार! लवकरच मुंबईच्या रुळांवर धावणार एसी वंदे मेट्रो. या नवीन ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा, स्वयंचलित दरवाजे आणि अधिक डबे असतील. वाचा कसा होणार हा ऐतिहासिक बदल आणि…
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे बाहेर पडतांना तुम्ही एकदा वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. काही अभियांत्रिकी कारणावरून हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.
Local Train: लोकल ट्रेन ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. लाखो मुंबईकर रोज लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. आता लाखो मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
मध्य रेल्वे प्रशासन लोकल गाड्यांमधील गर्दी कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. मध्य रेल्वे मार्गावर सतत अपघात होत आहेत आणि त्यात अनेक प्रवासी आपले प्राण गमावत आहेत.
ठाणे जिल्ह्यात एक दुर्दैवी रेल्वे अपघात उघडकीस आला असून सोमवारी सकाळी (9 जून) मुंब्रा रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे अनेक प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून पडून 6 जणांचा मृत्यू झाला.
मुंबईत लोकल ट्रेनसाठी मुंबईकरांच्या मनात एक आगळा वेगळा जिव्हाळा आहे. हा जिव्हाळा Life Line म्हणून ओळखला जातो. ९ जून २०२५ रोजी मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.…
सोमवारी मध्य रेल्वेमार्गावरील मुंब्रा स्थानकाजवळ १३ प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून खाली पडल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेला २४ तास पूर्ण झालेला असून दुसऱ्याच दिवशी दिवा रेल्वे स्थानकात भयावह दृश्य दिसून…
बाहेरून येणाऱ्या लोंढयांमुळे रेल्वे सेवा कोलमडली. केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. सगळे निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी केली आहे.
मध्यरात्रीपासूनच पावसाने मुंबई, उपनगर आणि राज्यातील इतर भागात जोरदार बॅटींगला सुरुवात केली आहे. मुबंई आणि उपनगरांना पावसाने अक्षर: झोडपून काढले आहे. अशातच आता बदलापुरमधील उल्हासनदीचं पाणी धोक्याच्य़ा पातळीपर्यंत आली आहे.
Mumbai Local Update: मुंबईसह अनेक राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा पावसाने फार लवकर हजेरी लावली आहे. पाऊस सुरु होताच मुंबईच्या लोकल ट्रेनवर परिणाम झाला आहे.
Mumbai Local Train Video: अरे मारून टाकतो काय त्याला...मुंबई लोकलमधील हाणामारीचा आणखीन एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्यक्तीने दुसऱ्या माणसाला असे हाणले की पाहून सर्वच हादरले.
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखणारी आणि दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास करणारी लोकल स्वतःमध्ये अनेक रहस्य घेऊन आहे. ही जीवनवाहिनी तर आहेच परंतु अनेक गोष्टींमध्ये जीवघेणीही ठरली आहे. कधी अपघातांमध्ये तर कधी…
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज म्हणजेच २७ एप्रिल रोजी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. याकारणाने अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्था वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईकरांना उपनगरीय लोकल, बस, मेट्रोचा तसेच इतर वाहतुकीच्या साधनांमधून प्रवास एकाच तिकिटावर करता यावा आणि शहरी प्रवासात सुलभता यावी, यासाठी सिंगल प्लॅटफार्म अॅप विकसित केले आहे.
मुंबई लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. कारण सेंट्रल आणि हार्बर या रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक असणार आहे.
हार्बर लाईनवरील नेरुळ-उरण लोकल सेवा जवळपास दोन तासापासून ठप्प झाली आहे. बेलापूर येथील रेतीबंदराजनजीक ही लोकल बंद पडली आहे. त्यामुळे प्रवाशीही अडकून पडले आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. ८ मार्च (शनिवार) आणि ९ मार्च (रविवार) रोजी कसारा स्थानकावर आरओबी गर्डरच्या (टप्पा-१) लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात…