Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Ayodhya Special Train 2026 : मध्य रेल्वेचा स्वच्छता पंधरवाडा उत्साहात संपन्न

Mumbai Ayodhya Special Train 2026 : दसरा, दिवाळी आणि छठ पूजेच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते अयोध्या कॅंटदरम्यान अमृत भारत रेकद्वारे २४ साप्ताहिक सण-उत्सव विशेष रेल्वे सेवा चालवण्याची घोषणा केली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 18, 2026 | 07:37 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • सुपरफास्ट विशेष गाड्या  
  • साप्ताहिक विशेष गाडी  
  • विशेष गाड्यांच्या थांब्यावरील सविस्तर वेळापत्रकासाठी  
Mumbai Ayodhya Special Train 2026 :  मुंबई- अयोध्या दरम्यान ‘अमृत भारत’ रेकसह २४ साप्ताहिक सण-उत्सवासाठी विशेष गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दसरा, छठ पूजा आणि दिवाळीच्या सण-उत्सवाच्या काळात प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि अयोध्या दरम्यान २४ साप्ताहिक विशेष गाड्या चालवणार आहे. या विशेष गाड्या ‘अमृत भारत’ रेकद्वारे चालवण्यात येईल, ज्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे.

सुपरफास्ट विशेष गाड्या

लोकमान्य टिळक टर्मिनस – अयोध्या कैंट – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट विशेष गाड्या (साप्ताहिक) – (२४ सेवा) यामध्ये गाडी क्रमांक 01045 ही साप्ताहिक विशेष गाडी दर सोमवारी आणि शुक्रवारी दिनांक १९.१०.२०२६ ते दिनांक २७.११.२०२६ या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०७:३५ वाजता सुटेल आणि अयोध्या कैंट येथे दुसऱ्या दिवशी १०:१५ वाजता पोहोचेल.

रिक्षाचा धक्का लागला अन् थेट खड्ड्यात पडले! पुण्यात 55 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू 

साप्ताहिक विशेष गाडी

गाडी क्रमांक 01046 ही साप्ताहिक विशेष गाडी दर मंगळवारी आणि शनिवारी दिनांक २०.१०.२०२६ ते दिनांक २८.११.२०२६ या कालावधीत अयोध्या कैंट येथून १३:५० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १७:१५ वाजता पोहोचेल. या सर्व गाड्या कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन, प्रतापगड आणि सुलतानपुर. येथे थांबतील. याची सर्व गाड्याची  संरचना (अमृत भारत रेक)  ८ शयनयान, ११ सामान्य द्वितीय श्रेणी, १ पॅन्ट्री कार आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन असेल.

विशेष गाड्यांच्या थांब्यावरील सविस्तर वेळापत्रकासाठी

आरक्षण विशेष गाडी क्रमांक 01045 साठी आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.अनारक्षित डब्यांचे तिकीट बुकिंग सामान्य दरांसह ‘यूटीएस’ प्रणालीद्वारे करता येईल. प्रवासी तिकिटांच्या बुकिंगसाठी ‘रेलवन’ ॲपचाही वापर करू शकतात. या विशेष गाड्यांच्या थांब्यावरील सविस्तर वेळापत्रकासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करता येईल.

Mumbai Powai Lake Restoration: मुंबईची पाण्याची चिंता मिटणार? पवई तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेचा मोठा प्लॅन

Web Title: Mumbai ayodhya amrit bharat festival special trains 2026 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • indian railway guidelines
  • Indian Railways

संबंधित बातम्या

आता दररोज रेल्वेचे तिकीट दर बदलणार? विमानाप्रमाणे होणार यंत्रणा
1

आता दररोज रेल्वेचे तिकीट दर बदलणार? विमानाप्रमाणे होणार यंत्रणा

Railway Bonus 2026: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७८ दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या…
2

Railway Bonus 2026: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७८ दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.