Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: औषध विक्रेत्यांचा व्यवसाय संकटात! ई-फार्मसीला विरोध, मेडिकल चालकांचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

किरकोळ औषध विक्रेत्यांच्या मते, या बदलाचा सर्वाधिक परिणाम पारंपरिक स्थानिक औषध दुकानांवर झाला आहे. जिथे आधीच मर्यादित असलेला नफा आणखी कमी झाला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 11, 2026 | 08:40 AM
औषध विक्रेत्यांचा व्यवसाय संकटात! ई-फार्मसीला विरोध : मेडिकल चालकांचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

औषध विक्रेत्यांचा व्यवसाय संकटात! ई-फार्मसीला विरोध : मेडिकल चालकांचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:

ई-फार्मसीमुळे मुंबई महानगरासह देशातील पारंपरिक औषध विक्रेत्यांचा व्यवसाय संकटात आला असून, ई-फार्मसीविरोधात २० मे रोजी देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा मेडिकल्स व्यावसायिकांनी दिला आहे. ई-फार्मसी प्लॅटफॉर्मवर घरपोच औषधे तसेच मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाते, त्याचा परिणाम पारंपरिक विक्रेत्यांवर होत आहे.ऑनलाईन कंपन्यांच्या आक्रमक मूल्य नीतीमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांचा धंद्यावर परिणाम, ग्राहकांची संख्या आणि नफ्यात सातत्याने घट होत आहे. कित्येक ई-फार्मसी प्लॅटफॉर्म कमकूवत नियमांचा फायदा उचलत प्रिस्क्रिप्शनची औषध विक्री, रुग्णांच्या मेडिकल डेटाचा गैरवापर सारख्या गंभीर अनियमिततेला बढावा देण्याचे काम करत आहे. याविरोधात औषध विक्रेत्यांनी २० मे रोजी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai News: मुंबईकरांचे पाणी आता अधिक शुद्ध होणार! जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढणार

८८ ई-फार्मसी कंपन्या स्थानिक विक्रेत्यांच्या खरेदी खर्वरिक्षा कभी औषधे विकत आहेत. या कंपन्या तोट्यात औषधे विकून किरकोळ विक्रेत्यांना संपवण्याची आणि नंतर नफा कमावण्यासाठी बाजारपेठेवर नियंत्रण मिळवण्याची योजना आखत आहेत. ऑनलाइन फार्मसींनी औषध बाजारातील अंदाजे १० टक्के हिस्सा आधीच काबीज केला आहे, असे मत अजय जोशी, संघटनात्मक सचिव, रिटेल अॅण्ड डिस्पेंसिंग केमिस्ट्स असोसिएशन यांनी व्यक्त केले आहे.

नफा आणखी कमी झाला:

किरकोळ औषध विक्रेत्यांच्या मते, या बदलाचा सर्वाधिक परिणाम पारंपरिक स्थानिक औषध दुकानांवर झाला आहे. जिथे आधीच मर्यादित असलेला नफा आणखी कमी झाला आहे. एमएमआर प्रदेशात अंदाजे ७,००० नोंदणीकृत फार्मसी आहेत. यापैकी अनेक दुकानांनी गेल्या काही वर्षांत ग्राहक संख्या आणि विक्रीमध्ये लक्षणीय घट अनुभवली आहे.

70% Quota Bhumiputra: जिल्हा बँकांमधील ७० टक्के जागा आता ‘भूमिपुत्रां’साठी राखीव; राज्य सरकारचा मोठा निर्णय

औषध विक्रेत्यांचा आरोप आहे की, कॉर्पोरेट समर्थित ई-फार्मसी कंपन्या बाजारपेठ काबीज करण्यासाठी तोट्यात औषधे विकत आहेत. त्यांच्या मते, कमकुवत नियम आणि देखरेखीचा अभाव यामुळे प्रिक्रिप्शन औषधाची अवैध ऑनलाइन विक्री, बनावट औषधांचा पुरवठा आणि रुग्णांच्या संवेदनशील वैद्यकीय माहितीचा गैरवापर यासारख्या गंभीर समस्यांना खतपाणी मिळत आहे. सध्या देशभरात २०० हून अधिक ऑनलाइन फार्मसी कंपन्या कार्यरत आहेत, कमी किमती आणि सोयीस्कर वितरणामुळे अधिकाधिक ग्राहक डिजिटल प्लॅटफॉर्मकडे आकर्षित होत आहेत. महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि फार्मास्युटिकल असोसिएशनचे सरचिटणीस अनिल नवंदर यांनी आरोप केला की, ऑनलाइन फार्मसीच्या वाढीमुळे बनावट औषधांचा धोकाही वाढला आहे. ते म्हणाले की, नैराश्य, निद्रानाश आणि मानसिक आरोग्यावरील औषधे योग्य प्रिस्क्रप्शनशिवाय ऑनलाइन विकली जात आहेत, जे रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news business of drug sellers in crisis opposition to e pharmacy medical drivers warn of nationwide agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • Doctor
  • Medicines Issue
  • Mumabi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.