Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BREAKING: मुंबई विधान भवनाला इमेलद्वारे धमकी; पोलीस यंत्रणा अलर्टवर

धमकीचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून, बॉम्ब शोधक व नाशक पथकही (BDDS) पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

  • By anuradha sagar
Updated On: Mar 12, 2026 | 09:46 AM
Maharashtra MLC Election, Unopposed Election, BJP Maharashtra, Shiv Sena Shinde,

Maharashtra MLC Election, Unopposed Election, BJP Maharashtra, Shiv Sena Shinde,

Follow Us
Follow Us:
  • विधान भवनाच्या ‘बॉम्बने उडवून देण्याची’ धमकी देणारा इमेल
  • अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल
  • विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून कोणालाही आत जाण्यास किंवा बाहेर येण्यास तात्पुरती बंदी
 

Vidhan Bhavan Threat New:  मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबईतील विधान भवनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा इमेल पाठवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी विधान भवन परिसरात तातडीने शोधमोहीम हाती घेतली आहे.

राज्यात सध्या सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य आणि अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (VIPs) विधान भवन परिसरात उपस्थित आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. जोपर्यंत पोलिसांची शोधमोहीम पूर्ण होत नाही, तोपर्यंत विधान भवन परिसरात प्रवेश तात्पुरता बंद करण्यात आला आहे. कोणालाही आत जाण्यास परवानगी दिली जात नाहीये.

ना निर्यात करता येईना, ना हॉटेलकडून मागणी होईना; कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

हा धमकीचा इमेल कोणी आणि कुठून पाठवला, याचा शोध सायबर सेल आणि पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर घेतला जात आहे. धमकीचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून, बॉम्ब शोधक व नाशक पथकही

अधिवेशनामुळे सुरक्षेत मोठी वाढ:

सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने विधान भवन परिसरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री आणि अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (VIPs) उपस्थित आहेत. या संवेदनशील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली असून सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

‘महाराष्ट्र जगात 30 वी अर्थव्यवस्था; ऑस्ट्रिया, थायलंड, बांगलादेशला टाकले मागे

बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) तसेच श्वान पथकाच्या साहाय्याने परिसराच्या कानाकोपऱ्याची तपासणी केली जात आहे. धमकीचा इमेल नेमका कुठून आणि कोणाच्या आयपी ॲड्रेसवरून (IP Address) पाठवण्यात आला आहे, याचा तपास सायबर सेलच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस प्रशासनाने नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.(BDDS) पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

 

बातमी अपडेट होत आहे….

Web Title: Mumbai vidhan bhavan under threat threat email sent to official website

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • Bomb threat
  • Maharashtra Politics
  • Mumbai Police
  • Mumbai Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
1

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

Breaking: स्वातंत्र्यदिनाआधी दिल्लीत खळबळ!; IGI विमानतळ आणि उच्च न्यायालयात बॉम्बच्या धमक्या
2

Breaking: स्वातंत्र्यदिनाआधी दिल्लीत खळबळ!; IGI विमानतळ आणि उच्च न्यायालयात बॉम्बच्या धमक्या

Maharashtra Breaking News Live Updates Today:  ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
3

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
4

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.