Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local Accident: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर; मस्जीद बंदरमध्ये लोकल ट्रेनच्या धडकेत 3 जण ठार

अनियंत्रित गर्दीमुळे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. गर्दीच्या फटक्यात चार प्रवासी धावत्या लोकल ट्रेनमधून खाली पडले आहेत. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 06, 2025 | 08:43 PM
मस्जीद बंदरमध्ये लोकलमधून पडून 1 ठार तर 3 जखमी (Photo Credit - X)

मस्जीद बंदरमध्ये लोकलमधून पडून 1 ठार तर 3 जखमी (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर
  • मस्जीद बंदरमध्ये लोकलमधून पडून 1 ठार तर 3 जखमी
  • जखमी प्रवाशांना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल
Mumbai Local Accident: रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यामुळे मुंबईतील लोकल प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. या आंदोलनामुळे रेल्वे स्थानकासह अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. या अनियंत्रित गर्दीमुळे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. गर्दीच्या फटक्यात ट्रॅकवरुन प्रवासी चालत होते, 3 पुरुष आणि 1 महिला ट्रॅकवरुन चालत असताना अचानक लोकल मागून आली, त्यात त्यांना धडक बसली. या अपघातात तीन प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्रेनमधून खाली पडलेल्या या जखमी प्रवाशांना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आज सायंकाळी ५:३० वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात आंदोलन सुरू केल्यामुळे मुंबई लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. या आंदोलनात मोटरमनसह इतर रेल्वे कर्मचारी सहभागी झाले आहेत. संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांपासून कल्याणच्या (Kalyan) दिशेने एकही लोकल धावलेली नाही, परिणामी CSMT सह सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

Best Protest: मुंबईकरांनो लक्ष द्या! १० नोव्हेंबरपासून ‘लाल परी’ थांबणार; बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

आंदोलनाचे मुख्य कारण: अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

या आंदोलनाचे मूळ कारण जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या लोकल दुर्घटनेत आहे. या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर ९ जण जखमी झाले होते. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी रेल्वे विभागातील दोन विभागीय अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अभियंत्यांवर निष्काळजीपणा आणि ट्रॅक मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. जलद लोकलच्या दरवाजात लटकणाऱ्या प्रवाशांची एकमेकांना धडक बसल्याने ही दुर्घटना घडल्याचे म्हटले आहे. आपल्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.

Mumbai: महापालिका वाढवणार आरोग्यसेवेची गुणवत्ता! मुंबईतील रुग्णालयांमध्ये ६ ते २० नोव्हेंबरदरम्यान ‘स्वच्छता पंधरवडा’

 

Web Title: 1 killed 3 injured after falling from local train in masjid bandar due to railway employees protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 08:06 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
3

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना
4

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.