Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मनोज जरांगे संघर्ष नव्हे तर टेंडर योद्धा, विखेंनी 5000 कोटींचे कंत्राट दिले’; अजय बारस्कर यांची टीका

संजय कटारे म्हणजे मनोज जरांगेचा अदृश्य त्याने मार्च २०२३ मध्ये ४ कोटीहून जास्त रुपयांची वाळू चोरी केली. आमच्याकडे याचे पुरावे आणि कागदपत्र आहेत. हा ब्लॅकलिस्टमध्ये असलेला कंत्राटदार आयटीआय पास झालेला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 08, 2026 | 09:37 AM
जरांगे संघर्ष नव्हे टेंडर योद्धा बनले

जरांगे संघर्ष नव्हे टेंडर योद्धा बनले

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे यांच्या बायकोचा भाऊ विलास खेडकर हा वाळूचोर
  • किशोर बलांडे हा त्याचा पार्टनर
  • जरांगे यांचा सख्खा पुतण्या स्वस्तिकने मोठी जमीन घेतली
मुंबई : मनोज जरांगे यांच्या बायकोचा भाऊ विलास खेडकर हा वाळूचोर आहे. मनोज जरांगे यांनी एक टोळी तयार करुन कंत्राटे घेण्याचा उद्योग सुरु केला आहे. किशोर बलांडे हा त्याचा पार्टनर आहे. मनोज जरांगे आता संघर्ष योद्धा राहिलेला नाही तर तो आता टेंडर योद्धा बनला आहे, अशी टीका अजय बारस्कर यांनी केली.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. संजय कटारे म्हणजे मनोज जरांगेचा अदृश्य त्याने मार्च २०२३ मध्ये ४ कोटीहून जास्त रुपयांची वाळू चोरी केली. आमच्याकडे याचे पुरावे आणि कागदपत्र आहेत. हा ब्लॅकलिस्टमध्ये असलेला कंत्राटदार आयटीआय पास झालेला आहे. त्याला १४ कोटी रुपयांचे कामे मिळतात. त्याने प्रोझोन क्रीम एरियात कुठून प्लॉट घेतला?, असा आरोप बारस्कर यांनी केला.

दरम्यान, मनोज जरांगे यांचा सख्खा पुतण्या स्वस्तिकने मोठी जमीन घेतली. जरांगे म्हणतो की, मराठ्यांवर जमिनी विकायची वेळ आली. पण आंदोलनाच्या नावाखाली गद्दारी करून रक्त सांडवता. आपासाहेब कुढेकर याच्या नावानेही 98 एकर जमीन खरेदी करण्यात आली. बंद खोलीत चर्चा करत नसतो, असे जरांगे बोलायचा. मग अशोक चव्हाण यांच्यासोबत बंद खोलीत त्यांनी काय चर्चा केली? यानंतर जरांगे आणि विखे पाटील एकत्र असताना मीडियाला बाहेर काढले, काय असे बोलायचे होते? किशोर बलांडे नावाचा कंत्राटदार आहे. तो मनोज जरांगे यांच्या स्टेजवर कसा आला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही

 मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी आंदोलन, उपोषण करण्यात येत आहे. त्यावरच आता मनोज जरांगे यांनी भाष्य केले आहे. मोडी लिपी वाचण्यासाठी आणि बनवण्यासाठी आम्ही सरकारकडे 63 नावं पाठवली आहेत. सरकारला नोंदी सापडत नव्हत्या. आम्ही दिलेल्या नावांना आता पूर्ण अधिकार देण्यात यावेत. तसेच मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Mumbai News :  पिंडदानामुळे पूर्वजांना मिळेल मुक्ती! पितृ पंधरवड्यात १६ दिवस करणार पूर्वजांचे स्मरण; अनेक ठिकाणी आयोजन

Web Title: Ajay baraskar criticizes manoj jarange nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?
1

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.