Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ‘या’ नेत्याकडे असणार आता मंत्रिपदाचा भार; महत्त्वाची माहिती समोर…

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणातील अंगावर काटा आणणारे फोटो सोमवारी व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 06, 2025 | 11:42 AM
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर 'या' नेत्याकडे असणार आता मंत्रिपदाचा भार; महत्त्वाची माहिती समोर...

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर 'या' नेत्याकडे असणार आता मंत्रिपदाचा भार; महत्त्वाची माहिती समोर...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यात त्यांनी आजारपणाचे कारण दिले आहे. या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे असणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु होती. त्यानुसार, काही नावेही समोर आली होती. असे असताना आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कार्यभार स्वत:कडे ठेवला आहे.

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणातील अंगावर काटा आणणारे फोटो सोमवारी व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे मारेकऱ्यांचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. अखेर त्यांनी राजीनामा दिला होता.

दरम्यान, मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या मंत्र्याला मंत्रि‍पदाची लॉटरी लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या प्रश्नाचे उत्तर अखेर समोर आले आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार स्वत:कडे ठेवला आहे.

अधिकृत खातेवाटप लवकरच?

अजित पवार यांच्याकडे सध्या अर्थ आणि उत्पादन शुल्क खात्याचा कारभार आहे. यामध्ये आता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निमित्ताने तिसऱ्या खात्याची भर पडली आहे. मात्र, अजित पवार हा अतिरिक्त कार्यभार कधीपर्यंत सांभाळणार आणि हे खाते राष्ट्रवादीतील कोणत्या मंत्र्याच्या पदरात टाकणार, याविषयी माहिती समोर आलेली नाही.

…म्हणून अजित पवारांनी ठेवले स्वत:कडे पद

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हा विभाग रिक्त होता. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात या खात्याशी संबंधित प्रश्न सभागृहात विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अजित पवार यांनी तूर्तास या खात्याचा कार्यभार स्वत:कडे घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Ajit pawar took charge of food civil supplies and consumer protection ministry nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • ajit pawar
  • dhananjay munde
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

“आधीच रस्त्याची चाळण असूनही… “; एअर बसेसच्या निर्णयावर राजू पाटलांचा राज्य सरकावर हल्लाबोल
1

“आधीच रस्त्याची चाळण असूनही… “; एअर बसेसच्या निर्णयावर राजू पाटलांचा राज्य सरकावर हल्लाबोल

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;
2

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;

‘चांगले काम करणाऱ्यांच्या शासन कायम पाठिशी, इच्छाशक्ती असेल तर बदल…’; अजित पवार यांचं मोठं विधान
3

‘चांगले काम करणाऱ्यांच्या शासन कायम पाठिशी, इच्छाशक्ती असेल तर बदल…’; अजित पवार यांचं मोठं विधान

उपमुख्यमंत्र्याच्या पार्टीच्या कार्यकर्त्याने भर गर्दीत म्हणले, ‘I Love You Dada’, अजित पवारांनी दिले असे उत्तर की….Video Viral
4

उपमुख्यमंत्र्याच्या पार्टीच्या कार्यकर्त्याने भर गर्दीत म्हणले, ‘I Love You Dada’, अजित पवारांनी दिले असे उत्तर की….Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.