Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhuleshwar Ganapati Incident: मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट; ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळली, दोघांचा मृत्यू

Bhuleshwar Cha Raja Ganpati Incident: शनिवारी रात्री मुंबईतील गणपती आगमन मिरवणुकीत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहे. नेमकं प्रकरण काय आहे, याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 23, 2026 | 08:30 AM
Bhuleshwar Ganapati Incident: मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट; भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळली, दोघांचा मृत्यू

Bhuleshwar Ganapati Incident: मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट; भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळली, दोघांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • ‘भुलेश्वरचा राजा’ची 22 फुटांची मूर्ती मंडपापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर कोसळली.
  • या दुर्घटनेत संकेत नेवशे आणि ब्रिजेश हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.
  • घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. ठिकठिकाणी मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेश मूर्तींचा आगमन सोहळा आयोजित केला जात आहे. या आगमन सोहळ्याला नागरिकांची मोठी गर्दी होते. खरं तर, मुंबईत असे काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत, जे आधी गणेश मूर्तींंचे आगमन करतात आणि त्यानंतर मंडपात सजावटीला सुरुवात करतात. अशाच एका गणेशोत्सव मंडळाने मुंबईत आयोजित केलेल्या आगमन सोहळ्याला गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे.

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा: कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

भुलेश्वरचा राजा’चा आगमन सोहळा

शनिवारी रात्री मुंबईतील ‘भुलेश्वरचा राजा’चा आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीत एक मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत.  (फोटो सौजन्य: X) 

#WATCH | Mumbai, Maharashtra | Two dead and five injured after a massive Ganesh Idol of Bhuleshwar Cha Raja fell during its arrival procession at the Balaram Merchant Road in the Bhuleshwar area. The names of the deceased are Sanket Nevshe, 33 years, and Brijesh Hemant Joshi,… pic.twitter.com/QMOC0Y1oLr — ANI (@ANI) August 22, 2026

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, भुलेश्वरचा राजा मंडळाने शनिवारी रात्री भुलेश्वरचा राजा’चा आगमन सोहळा आयोजित केला होता. यावेळी मंडळाची 22 फुटांची गणेशमूर्ती भायखळ्यापासून भुलेश्वर येथे आणली जात होती. मात्र मंडळाच्या मंडपापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर गणेशमूर्ती कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. मूर्ती कोसळल्यानंतर त्याखाली काही लोक अडकल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच, अग्निशमन दल, पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरु केले. तसेच, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Buldhana News : कचरा टाकणाऱ्यांवर आता १ हजारांचा दंड; मोताळा कचरा डेपो स्थलांतरित होणार, न.प.च्या बैठकीत निर्णय

दोघांचा मृत्यू, जखमींवर उपचार सुरू

शनिवारी रात्री घडलेल्या या दुर्घटनेत 2 लोकांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. संकेत नेवशे (वय ३३) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (वय ३०) अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये 5 आणि 7 वर्षांच्या दोन मुली असल्याचे सांगितले जात आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मूर्ती अचानक कशी कोसळली, याचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Bhuleshwar cha raja ganpati idol fell during arrival procession 2 dead and 5 injured in the incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 08:27 AM

Topics:  

  • Ganapati Festival
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार
1

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार

मुंबईत मॅकडोनाल्डसह ३ ठिकाणांवर FDAची कारवाई; गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न परवाने निलंबित
2

मुंबईत मॅकडोनाल्डसह ३ ठिकाणांवर FDAची कारवाई; गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न परवाने निलंबित

Maharashtra Breaking News Today 2026:  NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर
3

Maharashtra Breaking News Today 2026: NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन
4

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.