Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे- काँग्रेस वाद संपणार; काँग्रेसकडून बाळासाहेब थोरातांवर मोठी जबाबदारी

महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्तिच झाले होते. पण विदर्भातील काही जागांसाठी ठाकरे आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 22, 2024 | 09:23 AM
काँग्रेसला मोठा धक्का! मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बाळासाहेब थोरात पराभूत

काँग्रेसला मोठा धक्का! मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बाळासाहेब थोरात पराभूत

Follow Us
Follow Us:

महाविकास आघाडीचे जागावाटपासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून  नाना पटोले आणि ठाकरे गटातील मतभेद टोकाला गेले हाेते. हा वाद अक्षरश: दिल्ली हायकमांडपर्यंत पोहचला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जागांवाटपाची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाविकास आघाडीतील समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्तिच झाले होते. पण विदर्भातील काही जागांसाठी ठाकरे आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली होती. पण बाळासाहेब थोरांतांकडे जागावाटपाची जबाबदारी सोपवल्यानंतर आज उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे.

हेही वाचा:भारतापासून केवळ 4 तासांच्या अंतरावर आहे हे सुंदर बेट, प्रवेशासाठी व्हिसाची गरज नाही

दरम्यान, काँग्रेस उमेदवारांची यादी आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात काल दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहूल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून यांच्यासह काँग्रेसचे महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाविकास आघाडीतील समन्वयाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मिलालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, उद्या मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होईल मित्रपक्षांसोबत  चर्चा करून अंतिम जागावाटप जाहीर केले जाईल. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात समन्वयक असतील, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत आम्ही एकत्र आहोत. त्यानंतर आज महाविकास आघाडीचे समन्वयक बाळासाहेब थोरात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

हेही वाचा:ऑक्टोबरच्या पावसामुळे कांदा सडला; शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान

 

 

Web Title: Big responsibility on balasaheb thorat from congress nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 09:03 AM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahavikas Aghadi

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
3

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’
4

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.