Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ

मुंबईत FDAने क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म Blinkitच्या मालाडमधील डार्क स्टोअरवर कारवाई केली आहे. तपासणीत अस्वच्छता, झुरळे आणि एक्सपायर फूड स्टॉक आढळल्यानंतर स्टोअरचा फूड लायसन्स निलंबित करण्यात आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 11, 2026 | 02:58 PM
Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ

Follow Us
Follow Us:
  • Blinkitच्या मालाड स्टोअरवर FDAची कारवाई.
  • झुरळे आणि एक्सपायर फूड स्टॉक आढळला.
  • स्टोअरचा फूड लायसन्स निलंबित.
मागील काही काळापासून मुंबईत IAS तुकाराम मुंडे खूप जास्त चर्चेत आहेत. क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ब्लिंक इट’च्या एका गोदामातील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA ) कारवाई केली आहे. कंपनीने मालाड वेस्ट मधील डार्क स्टोरचे फूड लायसंस सस्पेंड केले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एफडीएच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान स्टोरमध्ये असंख्य झुरळं, एक्सपायर फूड स्टॉक आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. विभागाने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई फक्त एका स्टोरवर करण्यात आली असून ब्लिंकिटच्या संपूर्ण फ़ूड ऑपरेशनला निलंबित करण्यात आलेलं नाही.

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा

अनेक मोठे ब्रँड्स आणि हाॅटेल्सवर कारवाई

महाराष्ट्र फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने (FDA ) अलिकडेच अनेक मोठे ब्रँड्स, हाॅटेल्स आणि फूड स्टोर्सवर धडक कारवाई केली आहे. विभागाने इतके फूड सँपल्स जमा केले आहेत की त्यांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांकडून रविवारी देखील काम केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएने ऑगस्ट रोजी मालाड वेस्टमधील रामचंद्र लेनमध्ये असलेल्या कंपनीच्या दुकानाची तपासणी केली होती. विभागाने दावा केला आहे की, तपासणीदरम्यान स्टोरमध्ये ठेवण्यात आलेल्या भाज्या आणि फळांमध्ये झुरळे आढळून आली. जागा अत्यंत अस्वच्छ असल्याचे सांगून एफडीएने तत्काळ स्टोरचा परनाना निलंबित केला आहे. या निलंबनादरम्यान स्टोरमधील खाद्यपदार्थांची विक्री, वितरण किंवा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली होती.

हजारो डेअरी प्रोडक्ट्स केले जप्त

एकामागोमाग एफडीएटच्या छापांचा हा घटनाक्रम सुरु असतानाच ८ ऑगस्ट रोजी बुलढाणा एआरडी सिनेमॉलमध्ये असलेल्या रिलायन्सच्या एका रिटेल आउटलेटचीही तपासणी करण्यात आली. ही तपासणी एका खास ब्रँडच्या काजू कतलीत बुरशी आणि जिवंत किडे आढळल्याच्या तक्रारीच्या आधारे करण्यात आली होती. कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी त्याच प्रकारच्या दुसऱ्या बॅचमधून १०,२३८ रुपये किमतीची ११.३४ किलो काजू कतली जप्त केली आणि नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले.

Mira-Bhayandar: पालिकेची सीबीएसई शाळा पुन्हा लांबणीवर? २४ वर्ग खासगी शाळेला भाड्याने देण्याचा प्रस्ताव, महासभेच्या निर्णयाकडे लक्ष

याव्यतिरिक्त दूध आणि डेअरी प्रोडक्ट्समधील भेसळीविरोधात अभियान देखील सुरु करण्यात आले आहे. या स्पेशल अभियानादरम्यान १४,३७८ लीटर डेअरी प्रोडक्ट्स जप्त करण्यात आले ज्यांची किंमत ९३.२६ लाख रुपये असल्याची माहिती आहे. एफडीएने याआधी भिवंडी येथील ॲमेझाॅनच्या वेअरहाऊसवरही छापा टाकला होता. हे प्रकरण सध्या मुंबई हायकोर्टात सुरु आहे.

Web Title: Blinkit malad dark store fda action food license suspended cockroaches expired food stock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • FDA
  • Mumbai News
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
2

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
3

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप
4

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.