• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Bmc On Wednesday 20th November Must Declare A Holiday On Polling Day

Holiday on Poll Day: मतदानाच्या दिवशी मुंबईत कामगारांना पगारी सुट्टी द्या, अन्यथा…, आयुक्तांचे निर्देश पत्रक जारी

Maharashtra Assembly Election 2024 : 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार असून विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 07, 2024 | 08:17 AM
मतदानाच्या दिवशी मुंबईत कामगारांना पगारी सुट्टी द्या (फोटो सौजन्य-X)

मतदानाच्या दिवशी मुंबईत कामगारांना पगारी सुट्टी द्या (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात 288 मतदारसंघात मतदान होणार आहे. राजधानी मुंबईतील 36 मतदारसंघांसाठी एकाच दिवशी मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई परिसरातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) सर्व व्यवसाय, व्यापार, औद्योगिक गट, समूह, कंपन्या आणि संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनेमध्ये काम करणारे कामगार, कर्मचारी आणि अधिकारी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली.तसेच ही सार्वजनिक सुट्टी संबंधित नियोक्त्यांसाठी बंधनकारक राहिल, असे आदेश जारी केले जाणार आहेत जे दैनंदिन वेतन देण्याबाबत संबंधित मालकांना बंधनकारक असतील. या नियमांचे पालन न करणाऱ्या नोकरदारांवर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा:  केंद्रात सत्तेत असलेल्या ‘या’ पक्षाने घेतली भाजपविरोधी भूमिका; अमित ठाकरेंना सोडून सदा सरवणकरांना दिला पाठिंबा

माननीय भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई परिसरात (मुंबई उपनगर जिल्हा) मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचपार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदानाचा हक्क बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे –

• निवडणुकीच्या मतदान क्षेत्रात कोणताही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या आणि राज्य विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी म्हणजे बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी दररोज सुट्टी देण्यात यावी. .

• सर्व औद्योगिक गट, कॉर्पोरेशन, कंपन्या आणि संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांना लागू राहतील.

• या सुटीच्या बदल्यात संबंधित व्यक्तीच्या वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करता येणार नाही. या नियमांचे किंवा तरतुदींचे कोणत्याही नियोक्त्याने उल्लंघन केल्यास त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल.

• लोकप्रतिनिधी कायदा- 1951 च्या कलम 135 (b) नुसार, कोणत्याही मतदाराची कर्तव्यात अनुपस्थिती त्याच्या नोकरीच्या संबंधात धोकादायक किंवा हानिकारक असेल तर त्याच्याविरुद्ध कोणतीही उल्लंघनात्मक कारवाई केली जाणार नाही.

• तसेच, अपवादात्मक परिस्थितीत, कामगार, कर्मचारी, अधिकारी इत्यादींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास, त्यांना किमान चार तासांची सवल दिली जाईल. मात्र, अशी सूट देताना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल.

• सुटी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने एखाद्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित नियोक्त्याविरोधात योग्य कारवाई करण्यात येईल. त्यामुळे, उद्योग विभाग अंतर्गत येणारे सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आदी आस्थापनांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून दिलेल्या या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देशही गगराणी यांनी दिले आहेत.

हे सुद्धा वाचा: राज्यात 1 लाख 427 मतदान केंद्रांची उभारणी ! आदिवासी, दुर्गम भागावर विशेष लक्ष

Web Title: Bmc on wednesday 20th november must declare a holiday on polling day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 08:17 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Coastal Road: मुंबईतील नाना-नानी पार्क पडणार हातोडा? कोस्टल रोड बांधण्यासाठी किती झाडे तोडणार?
1

Mumbai Coastal Road: मुंबईतील नाना-नानी पार्क पडणार हातोडा? कोस्टल रोड बांधण्यासाठी किती झाडे तोडणार?

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया
2

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…
4

Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

Feb 17, 2026 | 08:28 PM
Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Feb 17, 2026 | 08:23 PM
ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

Feb 17, 2026 | 08:20 PM
Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Feb 17, 2026 | 08:19 PM
महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

Feb 17, 2026 | 08:15 PM
Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Feb 17, 2026 | 08:02 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.