Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : मोठी बातमी! “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी…”, मराठीसक्तीवरून परिवहन मंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Marathi Mandatory Row: महाराष्ट्र सरकार मुंबईसह विविध शहरांमधील ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 28, 2026 | 02:07 PM
मोठी बातमी! “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी...”, मराठी सक्तीवरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा महत्त्वपूर्ण निर्णय

मोठी बातमी! “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी...”, मराठी सक्तीवरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Follow Us:
  • मराठीसक्तीसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
  • चालकांना मराठी बोलणं बंधनकारक
  • आम्ही कोणत्याही संपाच्या धमक्यांना भीक घालत नाही
Maharashtra Marathi Mandatory Row News Marathi : १ मे पासून ऑटो रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, ज्या चालकांना मराठी शिकायची इच्छा आहे, त्यांना मराठीचे शिकवणी वर्ग दिले जातील.काही प्रतिनिधींनी यासाठी वेळ मागितला आहे. यासोबतच प्रताप सरनाईक म्हणाले की, मराठी शिकणार नाहीत, त्यांना महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावी लागेल. या बैठकीत प्रताप सरनाईक यांच्यासोबत संजय निरुपम हेही उपस्थित होते. याचदरम्यान आता मराठीसक्ती वरून आता रिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण निर्देशने दिले असून त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावंच लागेल, मराठीत शिकवण्यासाठी पुस्तिकाही तयार करण्यात येत आहे. तसेच उद्या पुस्तिका प्रकाशित करू, पुस्तिका सर्वांना मिळेल. मराठीसक्तीसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ करण्यात आली असून 1 मे पासून कारवाई सुरु होणार आहे. मात्र मराठीसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात येत आहे. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना चालकांना मराठी बोलणं बंधनकारक आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलणं आता बंधनकारक असणार आहे.नियमभंग केल्यास परवाना रद्द करण्यात येईल,असा थेट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

Pratap Sarnaik : प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ अवगत असणे आवश्यक, प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबईत ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीवर सकारात्मक चर्चा होत असून परिवहन विभागाच्या आजच्या बैठकीत वाहन परवान्याचा कालावधी वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. १ मे पासून परवाने रद्द केले जाणार नाहीत. सूत्रांनुसार, 1 मे पासून परमिट रद्द न करण्यावर बैठकीत उपस्थित सर्वांचे एकमत झाले आहे. त्यामुळे हजारो ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संप होणार नाही

शरद राव यांनी जाहीर केले आहे की टॅक्सी आणि ऑटो चालकांचा संप होणार नाही. जर हिंदी बोलणाऱ्या ऑटो चालकांना किंवा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकायची असेल, तर त्यांना आपल्याला संधी द्यावी लागेल. तर ओला, उबर, रॅपिडो यांच्या चालकांनाही मराठी भाषा शिकणे अनिवार्य करण्याची तरतूद आहे. त्यांनाही याविषयीच्या सूचना करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

Marathi Mandatory: मोठी बातमी! आता ‘या’ वाहनचालकांनाही मराठी बंधनकारक, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Web Title: Compulsory marathi movement about who speak marathi is going on taxi and rickshaw drivers are unmoved by the stance of transport minister pratap sarnaik news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • auto rickshaw
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: राज्यात लवकरच सर्वसमावेशक रुग्णवाहिका धोरण; प्रत्येक अ‍ॅम्ब्युलन्सवर शासनाची डिजिटल नजर
1

Pratap Sarnaik: राज्यात लवकरच सर्वसमावेशक रुग्णवाहिका धोरण; प्रत्येक अ‍ॅम्ब्युलन्सवर शासनाची डिजिटल नजर

ओला-उबरसह सर्व ॲग्रीगेटर कंपन्यांनी नोंदणी अनिवार्य; नोंदणी न केल्यास…; बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर सरकारचा कडक इशारा
2

ओला-उबरसह सर्व ॲग्रीगेटर कंपन्यांनी नोंदणी अनिवार्य; नोंदणी न केल्यास…; बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर सरकारचा कडक इशारा

HSRP Number Plate: आता काही खरं नाही! HSRP नंबर प्लेटसाठी काउंटडाउन सुरू; मंत्री, खासदार, आमदारांनाही सूट नाही
3

HSRP Number Plate: आता काही खरं नाही! HSRP नंबर प्लेटसाठी काउंटडाउन सुरू; मंत्री, खासदार, आमदारांनाही सूट नाही

ST Bus News: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी; NCMC स्मार्ट कार्डची अंतिम मुदत वाढली
4

ST Bus News: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी; NCMC स्मार्ट कार्डची अंतिम मुदत वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.