Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Montha चक्रीवादळाचा धोका! मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

Mumbai Weather Update: भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी पावसाचा इशारा जारी केला असून, नागरिकांना गडगडाटी वादळ आणि जोरदार पावसासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 26, 2025 | 09:42 PM
Montha चक्रीवादळाचा धोका! मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट (Photo Credit - X)

Montha चक्रीवादळाचा धोका! मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • Montha चक्रीवादळाचा धोका!
  • मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट
  • विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण (Cloudy weather) निर्माण झाले होते. दुपारनंतर शहराच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. आता भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी पावसाचा इशारा जारी केला असून, नागरिकांना गडगडाटी वादळ आणि जोरदार पावसासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोकण-गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. यापूर्वी, पूर्व-मध्य अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र ताशी ७ किलोमीटर वेगाने पश्चिमेकडे सरकल्याचे वृत्त दिले होते.

Thunderstorm accompanied with lightning, heavy rainfall, gusty winds with speed reaching 40-50 Kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa and North Madhya Maharashtra. — Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 26, 2025

हे देखील वाचा: Cyclone News: सावधान! ‘सायक्लोन मोंथा’ची तबाही अटळ! ‘या’ किनारपट्टीवर कधीही धडकणार? ३ राज्यांमध्ये रेड-ऑरेंज अलर्ट जारी

‘मोंथा’ चक्रीवादळाचा धोका

दरम्यान, आंध्र प्रदेश, ओदिशा आणि तामिळनाडू ही राज्ये ‘मोंथा’ (Montha) चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहेत. हे तीव्र चक्रीवादळ मंगळवारी पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. मंगळवारी उशिरा हे तीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील काकिनाडा परिसरात धडकण्याची शक्यता असून, यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ९०-१०० किमी (किंवा ११०० किमीपर्यंत) राहण्याची शक्यता आहे. ईशान्य मान्सूनचे वारे (Northeast Monsoon) देखील या भागात सक्रिय असल्याने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसह यनम आणि रायलसीमा भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

A) #Deep_Depression over Southeast & adjoining southwest #Bay_of_Bengal
The deep depression over southeast Bay of Bengal moved west-northwestwards with a speed of 8 kmph during past 6 hours, and lay centred at 1730 hrs IST of today, the 26th October 2025, over southeast &… pic.twitter.com/Y83t16UxRt
— India Meteorological Department (@Indiametdept) October 26, 2025

आंध्र प्रदेश सरकार सज्ज

आंध्र प्रदेश सरकारने चक्रीवादळाच्या पूर्वतयारीसाठी मदत आणि आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची कार्ययोजना तयार केली आहे. नागरी पुरवठा मंत्री एन. मनोहर यांनी सांगितले की, सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) च्या वस्तूंचा साठा, इंधनाची व्यवस्था, भात खरेदीची तयारी, मदत छावण्यांमध्ये अन्नपुरवठा आणि चक्रीवादळानंतर मदत वाटपाचा या कृती आराखड्यात समावेश आहे. अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी नागरिकांनी IMD च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

हे देखील वाचा: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता; डोंगराळ भागांत बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली, 27 ऑक्टोबरपासून तर…

Web Title: Cyclone montha threat yellow alert in konkan and north maharashtra including mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 09:38 PM

Topics:  

  • Cyclone
  • Heavy Rainfall
  • Mumbai
  • Weather

संबंधित बातम्या

अभिनेते सतीश शाह अनंतात विलीन; ‘साराभाई’ कुटुंबासह रूपाली गांगुली, डेव्हिड धवन, जॅकी श्रॉफ यांनी वाहिली श्रद्धांजली
1

अभिनेते सतीश शाह अनंतात विलीन; ‘साराभाई’ कुटुंबासह रूपाली गांगुली, डेव्हिड धवन, जॅकी श्रॉफ यांनी वाहिली श्रद्धांजली

Cyclone News: सावधान! ‘सायक्लोन मोंथा’ची तबाही अटळ! ‘या’ किनारपट्टीवर कधीही धडकणार? ३ राज्यांमध्ये रेड-ऑरेंज अलर्ट जारी
2

Cyclone News: सावधान! ‘सायक्लोन मोंथा’ची तबाही अटळ! ‘या’ किनारपट्टीवर कधीही धडकणार? ३ राज्यांमध्ये रेड-ऑरेंज अलर्ट जारी

अभिनेत्री भाग्यश्री मोटेची स्वप्नपूर्ती! मायानगरी मुंबईत घेतलं हक्काचं घर, म्हणाली;”१४ वर्षांपूर्वी…”
3

अभिनेत्री भाग्यश्री मोटेची स्वप्नपूर्ती! मायानगरी मुंबईत घेतलं हक्काचं घर, म्हणाली;”१४ वर्षांपूर्वी…”

मुंबई महापालिका निवडणुकीत ध्रुवीकरणाला नाही, मुंबईच्या समस्यांवर उपाय हवा, सचिन सावंत यांचा हल्लाबोल
4

मुंबई महापालिका निवडणुकीत ध्रुवीकरणाला नाही, मुंबईच्या समस्यांवर उपाय हवा, सचिन सावंत यांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.