Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

landslide in Vikhroli: विक्रोळीतील दरड कोसळली; वडील-मुलीचा मृत्यू, आई-मुलगा गंभीर जखमी

पावसाच्या वेळी मुंबईत भूस्खलनाच्या घटना सतत चिंता निर्माण करत आहेत. गेल्या महिन्यात भांडुपच्या एका निवासी भागातही भूस्खलन झाले होते.  काही घरे आधीच रिकामी करण्यात आली होती,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 16, 2025 | 09:45 AM
landslide in Vikhroli: विक्रोळीतील दरड कोसळली; वडील-मुलीचा मृत्यू, आई-मुलगा गंभीर जखमी
Follow Us
Close
Follow Us:

landslide in Vikhroli : मुंबईतून एक मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. विक्रोळी (पश्चिम) येथील जनकल्याण सोसायटी, वर्षा नगर परिसरात शनिवारी पहाटे दरड कोसळली. डोंगराळ भागातील माती व दगड घसरून एका झोपडीवर कोसळले. या अपघतात वडील आणि मुलीचा मृत्यू झाला. तर आई आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून आई आणि मुलावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज ( १६ ऑगस्ट ) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर सकाळी ५.५० वाजता अधिकृत अद्ययावत माहिती देण्यात आली. दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (MFB), पोलिस व पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने बचावकार्य सुरू केले. राजावाडी रुग्णालयाचे डॉक्टर निखिल (AMO) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जण मृतावस्थेत रुग्णालयात आणले गेले, तर दोघांवर ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. यात सुरेश मिश्रा (५०, पुरुष) आणि शालू मिश्रा (१९, महिला) यांचा मृत्यू झाला असून आरती मिश्रा (४५, महिला) आणि ऋतुराज मिश्रा (२०, पुरुष) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Krishna Janmashtami: AI आणखी खास बनवणार गोकुळाष्टमी, ChatGPT च्या या प्रॉम्प्ट्सनी क्षणातच तयार करा अप्रतिम श्रीकृष्णा

मुसळधार पाऊस आणि प्रशासनाचे आवाहन

शनिवारी सकाळपासून मुंबईत सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्याच वेळी, नाशिक, पुणे, सातारा आणि जळगावसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, ज्यामुळे जनजीवन प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आवाहन केले आहे की लोकांनी फक्त महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडावे. पोलिसांनी सांगितले की अनेक ठिकाणी पाणी साचले आहे आणि दृश्यमानता कमी झाली आहे, म्हणून विनाकारण प्रवास करू नका. आपत्कालीन परिस्थितीत, 100/112/103 वर कॉल करण्याचा सल्ला दिला जातो.

Zodiac Sign: गौरी योगामुळे कर्क राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, श्रीकृष्णांचा राहील आशीर्वाद

मागील घटना आणि इशारा

पावसाच्या वेळी मुंबईत भूस्खलनाच्या घटना सतत चिंता निर्माण करत आहेत. गेल्या महिन्यात भांडुपच्या एका निवासी भागातही भूस्खलन झाले होते.  काही घरे आधीच रिकामी करण्यात आली होती, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विक्रोळीच्या घटनेने प्रशासनाला पुन्हा सतर्क केले आहे. मुसळधार पावसात लोकांना सावधगिरी बाळगण्याचे, सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास न करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

 

Web Title: Father daughter dies in landslide in vikhroli mother son seriously injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?
1

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक
2

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Mangal Prabhat Lodha यांनी केला केईएम रूग्णालयाचा दौरा; गैरसोयीबाबत प्रशासनाला थेट…
4

Mangal Prabhat Lodha यांनी केला केईएम रूग्णालयाचा दौरा; गैरसोयीबाबत प्रशासनाला थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.