Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मुंबईत ऑर्थोपेडिक सेवांचा विस्तार; निवम ऑर्थोपेडिक्सची सूर्या हॉस्पिटल्ससोबत भागीदारी

Mumbai News: निवम ऑर्थोपेडिक्सने मुंबईत विशेष ऑर्थोपेडिक उपचार केंद्रांचे नेटवर्क उभारण्यासाठी सूर्या हॉस्पिटल्ससोबत सहयोग केला आहे. सांताक्रूझ आणि चेंबूर येथील केंद्रे कार्यान्वित झाली असून, सांताक्रूझमधील प्रमुख केंद्राचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर होणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 20, 2026 | 05:50 PM
Mumbai News: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Mumbai News: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत विशेष ऑर्थोपेडिक केंद्रांसाठी निवम ऑर्थोपेडिक्स–सूर्या हॉस्पिटल्सची भागीदारी.
  •  सांताक्रूझ आणि चेंबूर येथे केंद्रे सुरू; कांदिवलीतही विस्ताराची योजना.
  • सांधे, मणका, क्रीडा दुखापती आणि आधुनिक शस्त्रक्रियांसाठी विशेष उपचार सुविधा.
२० ऑक्टोबर २०२६: ऑर्थोपेडिक सर्जन्स डॉ. निलेन शाह आणि डॉ. मनन शाह यांनी स्थापन केलेल्या निवम ऑर्थोपेडिक्सने मुंबई येथे विशेष ऑर्थोपेडिक केंद्रांचे नेटवर्क उभारण्यासाठी सूर्या हॉस्पिटल सोबत सहयोग केला आहे. सांताक्रूझ आणि चेंबूर येथील केंद्रे आधीच कार्यान्वित झाली आहेत, तसेच सांताक्रूझ मधील प्रमुख केंद्राचे औपचारिक उद्घाटन दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे. Mumbai News:

वैद्यकीय तंत्रज्ञान आणि ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट्स सेवांचे उत्तम संयोजन

सर्वसमावेशक आणि रुग्णकेंद्रित उपचार देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या या केंद्रांमध्ये आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट्स सेवांचे उत्तम संयोजन आहे. वर्षाच्या अखेरीस कांदिवलीमध्ये एका केंद्रासह या नेटवर्कचा आणखी विस्तार होण्याची अपेक्षा आहे, ज्यानंतर दक्षिण मुंबईतील केंद्र सुरू करण्यात येईल.

ऑर्थोपेडिक ट्रामा यासाठी उपचार

हा सहयोग निवमचे विशेष ऑर्थोपेडिक कौशल्य आणि सूर्या हॉस्पिटल्सच्या प्रस्थापित वैद्यकीय पायाभूत सुविधा व बहुविद्याशाखीय क्षमतेला एकत्र आणतो. ही केंद्रे सांध्यांचे विकार, मणक्याचे आजार, क्रीडा दुखापती आणि ऑर्थोपेडिक ट्रामा यासाठी उपचार देतील, ज्यामध्ये प्राथमिक व गुंतागुंतीचे सांधे रोपण, रिव्हिजन प्रक्रिया, तसेच रोबोटिक-साहाय्यित आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

World Osteoporosis Day: फॅक्चर झाल्यानंतरच कळते हाडांचे आरोग्य! सरकारी रुग्णालयांत वर्षभरात साडेतीन हजार तपासण्या

सखोल तपासणीनंतर केवळ वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक

तपासणी आणि उपचार नियोजनापासून शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेदरम्यान व शस्त्रक्रियेनंतर काळजी, फिजिओथेरपी आणि पुनर्वसनापर्यंत रुग्णाच्या संपूर्ण प्रवासात हे उपचार उपलब्ध असतील. सखोल तपासणीनंतर केवळ वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाईल. तसेच ही केंद्रे विना-शस्त्रक्रिया उपचारांसाठीही सक्षम विभाग चालवतील. रुग्णाची योग्य निवड, सुरक्षितता आणि बरे होण्यावर भर देऊन उपचारांचे पर्याय वैयक्तिक वैद्यकीय गरजांनुसार निश्चित केले जातील.

विशेष ऑर्थोपेडिक कौशल्य

डॉ.भूपेंद्र एस.अवस्थी, फाऊंडर-चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, सूर्या हॉस्पिटल्स म्हणाले,”निवम ऑर्थोपेडिक्ससोबत आमचा सहयोग मुंबईतील सूर्याच्या सर्व केंद्रांमध्ये अतिरिक्त विशेष ऑर्थोपेडिक कौशल्य घेऊन येत आहे. पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक उपचारांसाठी सूर्या आधीपासून ओळखले जाते, तसेच सांधे रोपणासह सांधे व ऑर्थोपेडिक समस्यांमध्ये महिलांचे प्रमाण जवळपास ८० टक्‍के असल्याने आमच्या विशेष सेवांचा हा स्वाभाविक विस्तार आहे.

गर्भधारणा होत नाहीये? शुक्राणूंची गुणवत्ता चांगली असूनही अडथळा? पुरुषांच्या ‘या’ समस्यांही असू शकतात कारण

डॉ.निलेन शाह आणि डॉ. मनन शाह यांनी सांधे रोपण आणि सर्वसमावेशक ऑर्थोपेडिक उपचारांचे केंद्रित मॉडेल विकसित केले आहे. एकत्रित, आमचा या सेवा आमच्या हॉस्पिटल्समध्ये अधिक सहज उपलब्ध करण्याचा आणि उपचारांच्या व बरे होण्याच्या प्रत्येक टप्प्यावर रुग्णांना सहकार्य करण्याचा मनसुबा आहे.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: निवम ऑर्थोपेडिक्सने कोणत्या हॉस्पिटलसोबत सहयोग केला आहे?

    Ans: निवम ऑर्थोपेडिक्सने मुंबईत विशेष ऑर्थोपेडिक उपचार केंद्रांचे नेटवर्क विकसित करण्यासाठी सूर्या हॉस्पिटलसोबत सहयोग केला आहे.

  • Que: निवम ऑर्थोपेडिक्सची केंद्रे मुंबईत कुठे सुरू झाली आहेत?

    Ans: सांताक्रूझ आणि चेंबूर येथे निवम ऑर्थोपेडिक्सची केंद्रे कार्यान्वित झाली आहेत.

  • Que: सांताक्रूझ आणि चेंबूर येथे निवम ऑर्थोपेडिक्सची केंद्रे कार्यान्वित झाली आहेत.

    Ans: वर्षअखेरीस कांदिवली येथे केंद्र सुरू करण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर दक्षिण मुंबईतही केंद्र सुरू करण्याची योजना आहे.

Web Title: Nivam orthopedics surya hospitals partnership specialty orthopedic centers mumbai rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • lifestlye tips
  • lifestyle news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

कुर्ल्यातील १३ मजली इमारतीला भीषण आग; ५ वर्षांच्या चिमुकल्यासह ९ जण जखमी, इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगने घेतला पेट
1

कुर्ल्यातील १३ मजली इमारतीला भीषण आग; ५ वर्षांच्या चिमुकल्यासह ९ जण जखमी, इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगने घेतला पेट

मुंबई महापालिकेचा कारभार होणार डिजिटल! ‘ई-ऑफिस’ प्रणाली लागू; १४ हजार कर्मचाऱ्यांचा टप्प्याटप्प्याने समावेश
2

मुंबई महापालिकेचा कारभार होणार डिजिटल! ‘ई-ऑफिस’ प्रणाली लागू; १४ हजार कर्मचाऱ्यांचा टप्प्याटप्प्याने समावेश

टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबारासाठी वापरलेली बाईक २५ हजारांना खरेदी; नवरात्रीमुळे कागदपत्रं रखडली, तपासात मोठा खुलासा
3

टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबारासाठी वापरलेली बाईक २५ हजारांना खरेदी; नवरात्रीमुळे कागदपत्रं रखडली, तपासात मोठा खुलासा

गिरणी कामगारांसाठी मोठी बातमी! १५ लाखांत मिळणार तयार घरं; सरकारचा नवा निर्णय, कुठे मिळणार फ्लॅट?
4

गिरणी कामगारांसाठी मोठी बातमी! १५ लाखांत मिळणार तयार घरं; सरकारचा नवा निर्णय, कुठे मिळणार फ्लॅट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.