दिल्लीतील प्रदूषणावर हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वायू प्रदूषण आणि नागरिकांचे आरोग्य यावरून हायकोर्टाने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
विषारी वातावरण सर्वांसाठी हानिकारक असले तरी, एका नवीन अभ्यासात एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. ५ वर्षांच्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की पुरुषांना महिलांपेक्षा प्रदूषणाचा जास्त धोका असतो
Pollution News: पुणे शहरासाठी तयार करण्यात आलेल्या ‘जीआरएपी’मध्ये ‘मध्यम’ आणि ‘खराब’ या दोन्ही श्रेणी एकत्र करून सात ठोस उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत.
वायु प्रदूषणामुळे होणाऱ्या वाढत्या श्वसन आजारांवर विमा कंपन्यांनी डॉक्टरांचा सल्ला, चाचण्या, उपचार आणि औषधांचा खर्च भागवणाऱ्या विशेष आरोग्य योजना सुरू केल्या आहेत. जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..
दरवर्षी वनक्षेत्रात भडकणाऱ्या वणव्यांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून वन विभागाने निरीक्षण प्रणाली मजबूत करावी, वणवा लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत आणि त्यांची प्रसिद्धी करावी.
सध्या सगळीकडेच प्रदूषण वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. अनेक कारणांमुळे प्रदूषण वाढतेय मात्र यावर प्रतिबंध करण्यासाठी नवी मुंबई आयुक्तांनी प्रतिबंधात्मक उपाय राबविण्याचा विडा उचलला आहे.
दिल्लीत तीव्र वायू प्रदूषणामुळे (AQI 400+) GRAP-3 लागू आहे. सरकारने 50% कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. सीमांवर वाहनांचे निरीक्षण वाढवण्यात आले आहे.
दिल्ली-एनसीआरच्या विषारी हवेत श्वास घेणाऱ्यांनी दररोज रात्री १५ मिनिटे घरगुती उपाय करावे, यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. कोणते आहेत हे उपाय जाणून घ्या
महाराष्ट्रातील १७ शहरांनी PM 2.5 ची राष्ट्रीय मर्यादा (४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) ओलांडली आहे आणि सर्व शहरांमध्ये PM 10 ची पातळी 'राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांपेक्षा अधिक आहे.
पुणे शहरात वार्षिक पातळी एनएएक्यूएसच्या थोडी खाली असली तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनापेक्षा आठपट जास्त आहे. २०१९-२० च्या तुलनेत प्रदूषणात ११% वाढ झाली.
प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर भारतातील सर्व राज्यांना 33 पानांची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.
मुंबईतील १२00 बांधकाम प्रकल्पांना मोठा झटका! BMC ने ३० दिवसांत वायू प्रदूषण सेन्सर बसवण्याचे निर्देश दिले, अन्यथा दंड आकारला जाईल. धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पाऊल.
वायुप्रदूषण टाळता येत नसलं तरी, योग्य काळजी आणि स्वच्छ सवयींनी डोळ्यांचं आरोग्य जपता येतं. सनग्लासेस, स्वच्छता आणि पौष्टिक आहार हेच प्रदूषणाविरुद्धचे खरे संरक्षण आहेत.
हरियाणातील अनेक शहरांची परिस्थिती दिल्ली-एनसीआरपेक्षा वाईट होती. बुधवारी राजस्थानमधील शहरांची परिस्थिती गंभीर राहिली. राज्यातील अनेक प्रमुख शहरे तीव्र वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये हवेची गुणवत्ता (Air Quality) लक्षणीयरीत्या खालावली आहे, ज्यामुळे तेथील नागरिकांना श्वास घेणे विशेषतः कठीण झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. अनेक भागातील हवेची गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा जास्त झाला आहे, जो खराब श्रेणीत येतो.
जगभरातील एकूण मृत्यूंपैकी १२% मृत्यू केवळ खराब हवेच्या गुणवत्तेमुळे होतात. त्या तुलनेत, दरवर्षी उच्च रक्तदाब अंदाजे १ कोटी नागरिकांचा मृत्यू होतो. म्हणजेच वायू प्रदूषण आता त्या पातळीवर पोहोचले आहे.