Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूर येण्यापूर्वीच मिळणार इशारा! IIT मुंबईचे AI मॉडेल ठरणार आपत्ती व्यवस्थापनासाठी गेमचेंजर

Research : मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईने विकसित केलेले एआय-आधारित तंत्रज्ञान आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 07, 2026 | 11:08 AM
पूर येण्यापूर्वीच मिळणार इशारा! IIT मुंबईचे AI मॉडेल ठरणार आपत्ती व्यवस्थापनासाठी गेमचेंजर

पूर येण्यापूर्वीच मिळणार इशारा! IIT मुंबईचे AI मॉडेल ठरणार आपत्ती व्यवस्थापनासाठी गेमचेंजर

Follow Us
Follow Us:
  • पूरप्रवण भागांची अचूक ओळख करण्यात मदत.
  • बचावकार्य आणि स्थलांतराचे नियोजन अधिक प्रभावी होणार.
  • भविष्यात महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांसाठीही तंत्रज्ञानाचा वापर शक्य.
राज्यात सलग चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गावांचा संपर्क तुटणे, रस्ते पाण्याखाली जाणे आणि नागरिकांचे स्थलांतर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी पूर नेमका कुठे येईल आणि पाणी किती साचू शकते, याचा अचूक अंदाज देणारे आयआयटी मुंबईने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मॉडेल आपत्ती व्यवस्थापनासाठी मोठे वरदान ठरण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यास या आंतरविद्याशाखीय कार्यक्रमंतर्गत हे तयार करण्यात आले आहे.

Mumbai News: मुंबईत विजेच्या उघड्या तारांचे मोठे संकट! वीजमाफियांच्या जाळ्यात अडकली अनेक नागरिकांची आयुष्ये

मॉडेल कसे काम करते?

आयआयटी मुंबईचे डॉ. कशिश साधवानी आणि प्रा. टी. आय. एल्दो यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आलेली ही दुहेरी मशीन लर्निंग प्रणाली उपग्रहावरील सेंटिनेल-१ रडार डेटा, जमिनीची समुद्रसपाटीपासूनची उंची आणि भौगोलिक माहितीचा वापर करून ३० मीटर रिझोल्यूशनवर तब्बल ९३ टक्के अचूकतेने पूरप्रवण क्षेत्रांची ओळख करू शकते. -विशेष म्हणजे ही प्रणाली केवळ पूराचा इशारा देत नाही, तर त्या ठिकाणी पाणी किती खोलीपर्यंत साचेल, याचाही अंदाज वर्तवते, त्यामुळे बचावकार्य, नागरिकांचे स्थलांतर, रुग्णालये, शाळा आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण, यासाठी प्रशासनाला वेळेत निर्णय घेणे शक्य होणार आहे. पूराचा अंदाज बांधण्यासाठी केवळ पावसाचे प्रमाण हा निकष पुरेसा नसून, जमिनीवरून वाहणारे पृष्ठभाग वाह हा अधिक निर्णायक घटक आहे.

महत्त्वाचे शस्त्र ठरणार

सध्या हे मॉडेल दक्षिण भारतातील पश्चिम घाट आणि किनारी भागांसाठी विकसित करण्यात आले असले, तरी आवश्यक पुनर्प्रशिक्षण आणि स्थानिक भौगोलिक घटकांचा समावेश केल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील पूरप्रवण भागांसाठीही ते प्रभावीपणे वापरता येऊ शकते, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक पुन्हा सुरू; दरड हटवल्यानंतर वाहतुकीला हिरवा कंदील

एआय आधारित दुहेरी मशीन लर्निंग प्रणाली विकसित.

  • ३० मीटर रिझोल्यूशनवर ९३% अचूकतेने पूरप्रवण क्षेत्रांची ओळख.
  • पूराच्या पाण्याच्या संभाव्य खोलीचाही अंदाज,
  • सेंटिनेल-१ उपग्रहाच्या रडार डेटाचा वापर.
  • बचावकार्य, स्थलांतर आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी उपयुक्त.
  • भविष्यात मुंबई आणि महाराष्ट्रासाठीही वापरण्याची क्षमता.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Iit bombay ai model flood prediction disaster management maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • flood
  • IIT
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai Auto Taxi Shortage: मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोची कमतरता; MMRमधील प्रवासावर ‘मराठी राजवटी’चा परिणाम
1

Mumbai Auto Taxi Shortage: मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोची कमतरता; MMRमधील प्रवासावर ‘मराठी राजवटी’चा परिणाम

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला! कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग
2

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला! कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती
3

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’
4

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.