Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत सीटी स्कॅन अहवालांवर मोठा घोटाळा? स्कॅन स्वाक्षऱ्या आणि नोंदणी क्रमांकात विसंगतीचे धक्कादायक आरोप

मुंबईतील एका निदान केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सीटी स्कॅन अहवालांवर गंभीर शंका उपस्थित होत असून यामुळे वैद्यकीय प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 11, 2026 | 12:00 PM
मुंबईत सीटी स्कॅन अहवालांवर मोठा घोटाळा? स्कॅन स्वाक्षऱ्या आणि नोंदणी क्रमांकात विसंगतीचे धक्कादायक आरोप

मुंबईत सीटी स्कॅन अहवालांवर मोठा घोटाळा? स्कॅन स्वाक्षऱ्या आणि नोंदणी क्रमांकात विसंगतीचे धक्कादायक आरोप

Follow Us
Follow Us:
  • अहवालांमध्ये डॉक्टरांच्या नोंदणी क्रमांकात विसंगती आढळल्याचा आरोप आहे.
  • काही ठिकाणी स्कॅन केलेल्या स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
  • या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मुंबईतील कृष्णा डायग्नोस्टिक या निदान केंद्रातून दिल्या जाणाऱ्या काही सीटी स्कॅन अहवालांवर गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत. संबंधित अहवालांमध्ये डॉक्टरांच्या नोंदणी क्रमांकाबाबत विसंगती आढळून आली असून काही प्रकरणांत ‘जी’ ने सुरू होणारा क्रमांक नमूद असल्याने तो महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत नसल्याचा आरोप केला जात आहे. असे तीन सिटी स्कॅन अहवाल असून तिन्ही अहवालावरून वेगवेगळ्या शंका उपस्थित करण्यात येत आहेत. या पैकी एका अहवालावर डॉ. मयुर पवार यांची स्कॅन केलेली स्वाक्षरी असल्याचे दिसून आले आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन! पोलिसांची कडक अ‍ॅक्शन, २८ दिवसांत हजारो निष्काळजी वाहनचालकांवर कारवाई

नियम काय सांगतो ?

  • आरोग्य क्षेत्रातील नियमांनुसार, प्रत्येक वैद्यकीय अहवालावर नोंदणीकृत डॉक्टरांची वैध नोंदणी आणि अधिकृत स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारांमुळे रुग्णांच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
  •  या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत असून संबंधित प्रशासन आणि वैद्यकीय परिषदेची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.
  • दरम्यान यावर जेजे रुग्णालय प्रशासनाकडून सदर डॉक्टर रुग्णालयात रेडिओलीजी विभागात कार्यरत असल्याचे समजले. मात्र स्कॅन सहह्यांचा हा गैर वापर आहे की काय हे समजू शकत नसल्याची शंका व्यक्त करण्यात आली.
  • संबंधित डॉक्टर जेजे रुग्णालयात कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्यांच्या अधिकृत कामकाजाच्या वेळेतच हे अहवाल साइन केल्याचे नमूद असल्याने प्रत्यक्ष उपस्थिती आणि कामकाजावर अश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रो-३ ‘ॲक्वा लाईन’च्या प्रवाशांना ‘इतक्या’ सवलतीत मिळणार पास

अहवालावर धुळ्यातील डॉक्टरची सही

तर दुसऱ्या अहवालावर झालेल्या सहीचा डॉक्टर मुंबईत कार्यरत नसून तो धुळ्याल कामाला असल्याचे सांगण्यात आले.
तसेच विविध रुग्णांच्या अहवालांमध्ये एकाच प्रकारच्या स्कॅन स्वाक्षऱ्याचा वापर दिसून येत असल्याने प्रत्यक्ष तपासणी न करता, अहवाल तयार केले जात आहेत का, असा संशय व्यक्त केला जात आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Major scam involving ct scan reports in mumbai allegations of discrepancies in signatures and registration numbers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Hospital
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
2

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड
3

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना
4

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.