तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो!
महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वेगाने प्रगती करत आहे . मग ते रस्ते, पूल , शेती , उद्योग असो किंवा आरोग्य सेवा या विकासाच्या गतीमध्ये जनतेच्या आवाजालाही तितकेच महत्त्व दिले जात आहे.
नवभारत आणि नवराष्ट्र एक विशेष व्यासपीठ सादर करत आहेत, “ प्रश्न महाराष्ट्राचा”, यामध्ये तुम्हाला तुमच्या सूचना किंवा प्रश्न थेट राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाला पाठवण्याची संधी उपलब्ध होते. या कॉन्क्लेव्हवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्हाला प्रश्न आणि सूचना येत आहेत. तुम्ही पण कोणत्याही क्षणाचा विलंब न करता या संधीचा फायदा घ्या आणि तुमचे प्रश्न विचारून राज्याच्या प्रगतीत भागीदार व्हा.
MMR @ $1.5 ट्रिलियन इकोनॉमी अंतर्गत राज्याच्या विकासाशी संबंधित कोणत्याही क्षेत्रावर तुमचा प्रभावी प्रश्न पाठवू शकता, जसे की शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण इ.
सर्वोत्तम ३ प्रश्न निवडले जातील
निवडलेल्या सहभागींना MH 1st Conclave 2025 (मुंबई) मध्ये उपस्थित राहण्यासाठी विशेष आमंत्रण देण्यात येणार आहे.
यावेळी तुमचा प्रश्न थेट मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना विचारला जाईल आणि तुम्हाला उत्तर देखील मिळेल.
अंतिम तारीख: १७ ऑगस्ट २०२५
https://forms.gle/uL4iN2aajA1NRp9e6 या लिंकवर क्लिक करून पाठवा तुमचा प्रश्न
लक्षात ठेवा, तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! अधिक माहितीसाठी https://navabharatmedia.in/conclave/ या लिंकवर क्लिक करा.