Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHADA Mumbai Lottery 2026: गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण?

०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सुरू होणारी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे घर खरेदीदारांना आता आणखी वाट पाहावी लागणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 05, 2026 | 08:13 PM
गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण? (Photo Credit- X)

गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण? (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • गृहस्वप्न लांबणीवर!
  • १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित
  • काय आहे नेमके कारण?
MHADA Mumbai Lottery 2026 Marathi News: म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील १२० सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सुरू होणारी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे घर खरेदीदारांना आता आणखी वाट पाहावी लागणार आहे.

नेमके प्रकरण काय?

‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर १२० सदनिका विक्री करण्यासाठी दिनांक ०३/०२/२०२६ रोजी विविध वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. यानुसार सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका दिनांक ०५/०२/२०२६ रोजी स. ११.०० वा. पासून https://bookmyhome.mhada.go v.in/ या म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध होईल असे नमूद करण्यात आले होते. पंरतु, तांत्रिक अडचणीमुळे सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका ही दिनांक ०५/०२/२०२६ रोजी उपलब्धहोणार नाही. तरी सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका संकेत स्थळावर कधी उपलब्ध होईल याबाबत म्हाडाचे अधिकृत संकेत स्थळ व प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात येईल, याची कृपया अर्जदारांनी नोंद घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Maharashtra ZP Election 2026: झेडीपी,पंचायत समिती निवडणुकी निमित्त पनवेलमध्ये शहरातील वाहतुकीत बदल

एकूण ८४ सदनिका उपलब्ध आहेत

या योजनेअंतर्गत शिंपोली कांदिवली, चारकोप सेक्टर-८, अँटॉप हिल-वडाळा, तुंगा-पवई, मानखुर्द, मालवणी-मालाड आदी ठिकाणी एकूण ८४ सदनिका उपलब्ध आहेत. तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३(५) व ३३(७) अंतर्गत घाटकोपर पूर्व, विक्रोळी, भायखळा, ताडदेव, लोअर परळ, सायन आणि अंधेरी पश्चिम येथील ३६ सदनिकाही विक्रीसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या.

काही कारणास्तव या फ्लॅट्सची विक्री झाली नसल्याने आता ते प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत, मात्र आता ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती म्हाडामार्फत देण्यात आली आहे.

Maharashtra Weather : शहरापेक्षा उपनगरांची हवा जास्त ‘खराब’! २७ ठिकाणी ‘खराब’ ते ‘अतिखराब’ हवेची नोंद

Web Title: Mhada mumbai 120 flats registration delayed technical issue 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • MHADA Lottery 2026
  • Mumbai
  • real estate

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Mumbai Real Estate Market : तब्बल 711 कोटींची डील! फ्लॅट नव्हे तर अख्खा टॉवरच केला खरेदी…
3

Mumbai Real Estate Market : तब्बल 711 कोटींची डील! फ्लॅट नव्हे तर अख्खा टॉवरच केला खरेदी…

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.