Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MNS Activists : मीरा रोड Zepto स्टोअर मॅनेजरवर महिला कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीचे आरोप; मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

MNS Activists : शिवार गार्डन परिसरातील Zepto स्टोअरचे मॅनेजर जय पाठक यांच्यावर महिला कर्मचाऱ्यांनी छेडछाड आणि अयोग्य शारीरिक वर्तन केल्याचे आरोप केले आहेत. महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी जय पाठक यांना मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे माहिती समोर येत आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 10, 2026 | 05:12 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • मनसेने कार्यकर्त्याकडून चांगला चोप 
  • जय पाठक आम्हाला शारिरीक रित्या अश्लिल वर्तन कारायचा  
  • पोलिस आता पुढील तपास करत आहेत 
MNS Activists : मीरा रोड येथील शिवर गार्डन परिसरात;  Zepto स्टोअरमधील जय पाठक या मॅनेजरला महिला कर्मचाऱ्यांची छेडछाड केल्याचा आरोप झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला आहे. मीरा रोड येथे महिला कर्मचाऱ्यांनी अयोग्य वर्तनाचा आरोप केल्यानंतर, शुक्रवारी मनसे कार्यकर्त्यांनी ‘क्विक-कॉमर्स’ स्टोअरचा व्यवस्थापक जय पाठक याला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

मनसेने कार्यकर्त्याकडून चांगला चोप

मिरा रोड शिवार गार्डन zepto येथे काम करणाऱ्या मुलींना जय पाठक स्टोर मॅनेजर याच्याकडून छेडछाड करणे हात लावणे मानसिक त्रास देण्याचं काम करत होता. मनसे कार्यकर्त्याकडून त्याला चांगला चोप देण्यात आला असून मिरा रोड कनकिया पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विषयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज एका मुलीची छेड काढली आहे; उद्या दुसऱ्यामुलींची छेड काढेल. अशी मनसे कार्यकर्त्यांनी zepto मध्ये काम करणाऱ्या मुलींना ताकीद दिली.

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर

जय पाठक आम्हाला शारिरीक रित्या अश्लिल वर्तन कारायचा

आम्ही सर्व मुली स्टोर मध्ये पॅकिंगची कामे करतो. जय पाठक आम्हाला शारिरीक रित्या अश्लिल वर्तन कारायचा; आम्ही या आदी सुद्धा त्यांना बजावून सांगितले होते. आज आम्ही आमच्या घरी तक्रार केली. आमच्या सोबत मनसेचे कार्यकर्ते एकत्र आले आणि जय पाठक याला चोप देऊन पोलिसात पकडून दिले आहे. असे  Zepto स्टोअरमधे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी म्हटले.

पोलिस आता पुढील तपास करत आहेत

zepto मध्ये काम करणाऱ्या मुलींनी तक्रार दिल्या नंतर मनसे कार्यकर्त्यांनी zepto मॅनेजर जय पाठक याला चोप देत  पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले. पोलिसात zepto मॅनेजर जय पाठक याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस आता पुढील तपास करत आहेत.

Pratap Sarnaik : ‘हिंदूंच्या सणाला विरोध का?’ नवरात्रोत्सवाच्या मैदानावरून मीरा-भाईंदरमध्ये वाद; सरनाईकांचा महापालिकेला थेट सवाल

Web Title: Mira road zepto manager jay pathak harassment allegations mns activists sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • maharshtra police
  • Mira Bhayandar News
  • MNS
  • Zepto

संबंधित बातम्या

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत
1

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक! CJP, काँग्रेसनंतर आता मनसेही मैदानात, SIR विरोधात ठरवला मोठा प्लॅन
2

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक! CJP, काँग्रेसनंतर आता मनसेही मैदानात, SIR विरोधात ठरवला मोठा प्लॅन

Crime News: भाईंदरच्या बारमध्ये पोलिसांचा छापा!  २६ जण ताब्यात, तब्बल १० तरुणी …
3

Crime News: भाईंदरच्या बारमध्ये पोलिसांचा छापा!  २६ जण ताब्यात, तब्बल १० तरुणी …

Pratap Sarnaik : ‘हिंदूंच्या सणाला विरोध का?’ नवरात्रोत्सवाच्या मैदानावरून मीरा-भाईंदरमध्ये वाद; सरनाईकांचा महापालिकेला थेट सवाल
4

Pratap Sarnaik : ‘हिंदूंच्या सणाला विरोध का?’ नवरात्रोत्सवाच्या मैदानावरून मीरा-भाईंदरमध्ये वाद; सरनाईकांचा महापालिकेला थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.