Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ

Mulund Fire: मुंबईतील मुलुंड परिसरात सुरू असलेल्या पीएपी (प्रकल्पग्रस्त पुनर्वसन) इमारत प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 08, 2026 | 02:45 PM
मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ

मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ

Follow Us
Follow Us:
  • मुलुंड पूर्वेतील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आग
  • स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ
  • नेमके काय घडले?
Mulund Fire: मुंबईतील मुलुंड परिसरात पीएपी (प्रकल्पग्रस्त पुनर्वसन) इमारत प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न

प्राथमिक माहितीनुसार, मुलुंडमधील पीएपी इमारत प्रकल्पाच्या ठिकाणी अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेच्या सुमारास परिसरातील काही रहिवाशांना स्फोटासारखा मोठा आवाज ऐकू आला.

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव

पीएपी प्रकल्पातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मलुंड पूर्वेतील टाटा कॉलनी परिसरात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पीएपी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. अशा बांधकामस्थळी आग लागल्याने कामगारांची सुरक्षा, अग्निप्रतिबंधक उपाययोजना आणि बांधकाम साहित्याच्या साठवणुकीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
आग नेमकी कोणत्या भागात लागली, बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यामुळे आग पसरली का आणि घटनास्थळी किती कामगार उपस्थित होते, याबाबत तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.

बातमी अपडेट होत आहे…

‘मनोज जरांगे संघर्ष नव्हे तर टेंडर योद्धा, विखेंनी 5000 कोटींचे कंत्राट दिले’; अजय बारस्कर यांची टीका

Web Title: Mulund east fire at under construction site residents report blast sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Fire
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
1

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
2

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
3

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान
4

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.