Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! 10 टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता; तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ

आता लवकरच मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून अखेरपर्यंत मुंबईत पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे मुंबई शहराला पाणीपुरठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला होता. पाऊस लांबल्याने मुंबईत 5 जून 2024 पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईकरांवर पाणीकपतीची तलावर लटकत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 23, 2024 | 01:10 PM
फोटो सौजन्य -iStock

फोटो सौजन्य -iStock

Follow Us
Follow Us:

मुबंईत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांत आणि तलावांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून अखेरपर्यंत मुंबईत पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे मुंबई शहराला पाणीपुरठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मुंबईत 10 टक्के पाणीकपाती लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

हेदेखील वाचा – मुंबई उपनगरात दमदार पावसाची हजेरी; रस्ते जलमय; वाहतूक सेवा विस्कळित; नागरिकांचे हाल

वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या जलाशयांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. मात्र जून महिन्यात पाऊस लांबल्याने या जलाशयांतील पाण्याने तळ गाठला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने शहरात 30 मे 2024 पासून 5 टक्के पाणीकपातीचा निर्णय लागू केला होता. मात्र पाऊस लांबल्याने मुंबईत 5 जून 2024 पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपतीची तलावर लटकत आहे. मात्रा आता गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावंमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या तलावांमधील पाणीसाठ्याने 50 टक्क्यांची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट दूर होऊन मुंबईत सुरु असणारी 10 टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा – मुंबई पुण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील हवामान अंदाज

मुंबईत सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये एकूण 53.12 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा 200 दिवस पुरेल इतका आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास या जलाशयांमधील पाणीसाठ्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच मुंबई महानगर पालिका मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द करू शकते. याबबात लवकरच जलविभागाची आयुक्तांसोबत बैठक पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत पाणीकपात रद्द करण्याच्या निर्णयबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईतील वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे वारणा धरण क्षेत्रातील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Mumbai lake water level increase bmc may cancel 10 percent water cut soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 01:04 PM

Topics:  

  • Mumbai
  • mumbai water cut

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
3

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना
4

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.