Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

malaria patients in Mumbai : मुंबईत मलेरियाच्या रुग्णांची संख्या 09 हजारांच्या वर, इतक्या टक्क्यांनी वाढले रुग्ण

malaria patients in Mumbai : मुंबईत 2026 मध्ये मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम या गंभीर प्रकाराच्या मलेरियाची लागण झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे. फॅल्सिपॅरम मलेरिया शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम करू शकतो.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 28, 2026 | 05:10 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • नॅशनल सेंटर फॉर वेक्टर-बॉर्न डिसीज कंट्रोल च्या आकडेवारी नुसार 
  • फॅल्सिपॅरम मलेरिया हा मलेरियाचा सर्वात धोकादायक प्रकार
  •  ताप आल्यास त्वरित रक्ताची तपासणी करा 
malaria patients in Mumbai :  पावसाळ्याचा वेग मंदावला असला तरी मुंबई सारख्या महानगरात आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. साथीच्या रोगाचे प्रमाण जास्त असल्याने मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली असून गेल्या 21 सप्टेंबरपर्यंत मलेरियाच्या रुग्ण संख्येत 09 हजार 298 रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षिच्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णसंख्येत 06 हजार 590 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. हीच रुग्ण संख्या आता 41 टक्क्यांनी वाढली असून 17 हजार 342 पर्यंत गेली आहे. त्यात काही रुग्णांना  ‘प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम’ या प्रकारच्या मलेरियाची लागण झाली आहे.

नॅशनल सेंटर फॉर वेक्टर-बॉर्न डिसीज कंट्रोल च्या आकडेवारी नुसार

मुंबईसारख्या शहरात मलेरियामुळे 02 जणांचा मृत्यू झाला असून मलेरिया या आजारामुळे मृत्यू न होण्याचा गेल्या तीन वर्षांचा कालावधी खंडित झाला आहे. मुंबईसारख्या शहराच्या दृष्टीने आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही एक चिंताजनक बाब आहे.

‘नॅशनल सेंटर फॉर वेक्टर-बॉर्न डिसीज कंट्रोल’च्या आकडेवारीनुसार मुंबईत मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत 2022 पासून (जेव्हा शहरात 3, 985३ इतक्या रुग्णांची नोंद झाली होती )  आता ही नोंदणी मध्ये दुप्पटींने वाढ होऊन 2025  मध्ये ती 10, 163 वर पोहोचली, ही वाढ 155 टक्के दर्शवते   तथापि, ही रुग्णसंख्या 2004 मध्ये नोंदवलेल्या उच्चांकापेक्षा ( 14,756) रुग्ण आणि (23 मृत्यू ) अजूनही कमी आहे.

राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, 2026 मधील रुग्णसंख्या ही संपूर्ण 2025 वर्षात नोंदवलेल्या 10, 163 रुग्णांच्या संख्येच्या 91.05 टक्क्यांवर गेली आहे.

 

फॅल्सिपॅरम मलेरिया हा मलेरियाचा सर्वात धोकादायक प्रकार

डॉ. महेंद्र जगताप यांनी फॅल्सिपॅरम मलेरिया बद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. डॅा. महेंद्र जगताप म्हणाले फॅल्सिपॅरम मलेरिया हा मलेरियाचा सर्वात धोकादायक प्रकार आहे. तो थेट मेंदूवर आणि शरीराच्या मुख्य अवयवांवर परिणाम करतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खालील दिलेल्या 03 गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे

World Heart Day: गुडघेदुखीचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

 ताप आल्यास त्वरित रक्ताची तपासणी करा

फॅल्सिपॅरम मलेरिया मध्ये योग्य ते  उपचार घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॅल्सिपॅरमसाठीचे विशेष डोस असतात. त्यात  ACT किंवा इतर अँटी-मलेरिया औषधे ही औषधे वेळेत आणि पूर्ण घेणे गरजेचे आहे.

फॅल्सिपॅरम मलेरिया या आजारा मध्ये रोग प्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे आहे, त्याच बरोबर योग्य आणि संतुलित आहेर घेणे महत्वाचे आहे. तसेच वेळेवर विश्रांती करणे गरजेचे आहे.मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा किडनीचे आजार असलेल्या रुग्णांना.गर्भवती महिला आणि लहान मुलांना ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे. अशा लोकांना या आजाराच्या उपचारांबद्दल आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल अधिक माहिती द्या. आणि फॅल्सिपॅरम मलेरिया मात करा.

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा

Web Title: Mumbai malaria cases rise falciparum malaria health concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • ahealth news
  • health awareness
  • malaria

संबंधित बातम्या

fatty liver problem : फॅटी लिव्हरची समस्या आहे, मग काय खावे? पोळी की भात…
1

fatty liver problem : फॅटी लिव्हरची समस्या आहे, मग काय खावे? पोळी की भात…

Health Tips : कापलेली फळे काळी पडू नयेत म्हणून काय कराल? जाणून घ्या 5 घरगुती उपाय
2

Health Tips : कापलेली फळे काळी पडू नयेत म्हणून काय कराल? जाणून घ्या 5 घरगुती उपाय

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
3

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
4

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.