Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत घर खरेदीत झाली मोठी वाढ; सप्टेंबरमध्ये घर नोंदणीचा नोंदवला नवा उच्चांक

गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकीकडे घरांची विक्री वाढली असली तरी, राज्य सरकारला मिळणाऱ्या स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) महसुलात मात्र घट झाली आहे. या महिन्यात सरकारला १२२७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 03, 2026 | 10:03 AM
मुंबईत घर खरेदीत चांगली वाढ

मुंबईत घर खरेदीत चांगली वाढ

Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबईत सप्टेंबर २०२६ मध्ये १२६२२ घरांची नोंदणी झाली. हा गेल्या १४ वर्षांतील सर्वात मोठा आकडा आहे. घरांच्या विक्रीतून स्टॅम्प ड्युटीतून मिळणारा महसूल १२२७ कोटी रुपये इतका आहे. ‘नाईट फ्रँक इंडिया’च्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये मुंबईत तब्बल १२६२२ प्रॉपर्टीजची नोंदणी झाली. गेल्या १४ वर्षांत सप्टेंबर महिन्यात झालेली ही सर्वाधिक नोंदणी आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकीकडे घरांची विक्री वाढली असली तरी, राज्य सरकारला मिळणाऱ्या स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) महसुलात मात्र घट झाली आहे. या महिन्यात सरकारला १२२७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. सप्टेंबर २०२५ मध्ये हा आकडा १२९२ कोटी रुपये होता, म्हणजेच यात ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. व्यवहारांच्या स्वरूपात झालेल्या बदलामुळे ही घट झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. महिन्यागणिक विचार केला तर, ऑगस्ट २०२६ च्या तुलनेत सप्टेंबरमध्ये नोंदणीत ०.३ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली.

Palghar Flood Relief : पालघरमधील पूरग्रस्तांना मोठा दिलासा! राज्य सरकारकडून विशेष मदतीची घोषणा; बँक खात्यात जमा होणार पैसे

दरम्यान, ऑगस्टमध्ये १२५८० घरांची नोंदणी झाली होती. मात्र, महसुलात ८ टक्क्यांची वाढ होऊन तो ११३१ कोटी रुपयांवरून वर गेला आहे. सणासुदीच्या काळामुळे या महिन्यात बाजारात चांगलीच उलाढाल पाहायला मिळाली.

गणेशोत्सवात खरेदीत वाढ

१४ ते २५ सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत ५३७९ घरांची नोंदणी झाली. २०२५ च्या गणेशोत्सवाच्या तुलनेत ही तब्बल २२ टक्क्यांची वाढ आहे. गेल्या चार वर्षांतील सणासुदीच्या काळातील हा सर्वात मोठा आकडा आहे. २०२५ मध्ये ४३९२, २०२४ मध्ये ३४०५ आणि २०२३ मध्ये ३७८२ घरांची नोंदणी झाली होती. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्याच्या एकूण महसुलापैकी निम्म्याहून अधिक महसूल फक्त या सणासुदीच्या काळातच मिळाला.

Vasai Illegal Construction : वसईत बेकायदा बांधकामाला पालिकेचे अभय? तोडक पथक कारवाईशिवाय माघारी; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Web Title: New record set for home registrations in september

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • home
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: रेल्वे स्थानकातच मिळणार किराणा, झेरॉक्स! नायगाव, विरार स्थानकातील मोकळ्या जागेत व्यावसायिक कियोस्क
1

Mumbai News: रेल्वे स्थानकातच मिळणार किराणा, झेरॉक्स! नायगाव, विरार स्थानकातील मोकळ्या जागेत व्यावसायिक कियोस्क

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra
2

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा
3

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा

Prakash Ambedkar : ‘सरकारचे परराष्ट्र धोरण अमेरिकेसमोर सरेंडर,’ प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, मुंबईत वंचितकडून इराणच्या समर्थनार्थ जन
4

Prakash Ambedkar : ‘सरकारचे परराष्ट्र धोरण अमेरिकेसमोर सरेंडर,’ प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, मुंबईत वंचितकडून इराणच्या समर्थनार्थ जन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.