Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता धारावीचा पुनर्विकास होणार! एसआरएला निवेदन देत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांबरोबर बैठक

धारावी पुनर्विकास प्रकल्पामार्फत धारावीचा विकास करताना धारावीकरांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांचा विकास योजना पुर्ण करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन मनसेने एसआरएला दिले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 01, 2025 | 07:23 PM
आता धारावीचा पुनर्विकास होणार!  एसआरएला निवेदन देत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांबरोबर बैठक
Follow Us
Close
Follow Us:
  • धारावीकरांच्या पुनर्वसन प्रकल्पासाठी एसआरएला निवेदन;
  • मनसेच्या पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांबरोबर बैठक
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पामार्फत धारावीचा विकास करताना धारावीकरांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांचा विकास योजना पुर्ण करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन मनसेने एसआरएला दिले. मनसेचे उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली धारावीतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी बांद्रा येथील एसआरए कार्यालयात धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत निवेदन देण्यात आले. यात धारावी प्रकल्पातील विविध मुद्द्यावर मागणी करण्यात आली.

धारावीतील झोपडीधारकांना 4 चटई क्षेत्रानुसार 500 फुटापेक्षा अधिक घर देण्यात यावे. वाणिज्य व औद्योगिक गाळे धारकांचे जितका आकाराचा गाळा असेल त्यांना तेवढ्याच आकाराचा कोणतीही कपात न करता कोणतेही शुल्क न लावता तसेच रहिवासी झोपडीधारकांस जशा सोयी, सवलती, सुविधा देण्यात येणार आहेत तसेच वरील मजला देणार आहेत त्याच सवलती वाणिज्य व औद्योगिक गाळेधारकाना देऊन त्यांचा विकास करावा.

Metro Car Shed : मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना जारी, परिवहनमंत्र्यांची माहिती

जर शासनाला सरसकट एकत्रित विकास करायचा असेल तर त्यांनी आधी धारावीतील खासगी भूखंडाचे अधिग्रहण करावे. तसेच त्यांना भूमी अधीग्रहण कायदा 2013 प्रमाणे मोबदला द्यावा.शासनामार्फत धारावी पुनर्वसन प्रकल्प राबाविण्याकरिता धारावीच्या विकासकास अनेक सवलती व धारावीबाहेरचे भूखंड देण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या माफक अपेक्षा शासनाने पुर्ण कराव्यात अशी मागणी केल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

धारावीकरांच्या पायाभूत सुविधांसाठी पुनर्विकासाचा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असून गेल्या 19 वर्षातील जुन्या इमारतींचा देखील यात समावेश करुन घ्यावा असं गृहनिर्माण सोसायटीकडून देखील मागणी कित्येक दिवस केली जात आहे. ज्या इमारतींना 20 वर्ष होऊन गेलेत म्हणजेच 2006 साली बांधण्यात आलेल्या मारतीतील सर्व रहिवासी झोपड्यात राहणारे, त्यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत आम्हाला या ठिकाणी 225चौ. फुटांची घरे मिळाली आहेत. दररोज आम्हाला इमारतीच्या डागडुगीवर हजारो रुपये खर्च करावे लागतात. लिफ्ट, ड्रेनेज, स्वच्छ पिण्याचे पाणी, इमारतीत येण्यासाठी मोकळे रस्ते नाहीत. आताच इमारतीची अवस्था अशी आहे आगामी काळात आणखी खराब होईल. आम्ही जरी पुनर्विकास करायचा ठरवलं तरी त्यासमोर असंख्य अडचणी उभ्या राहतील. म्हणूनच धारावी पुनर्वसन प्रकल्पातच आमच्या इमारतींचा समावेश करावा आणि धारावीतच आम्हाला 500चौ. फुटांपर्यंत घरे मिळाली तर रहिवासी आनंदाने पुनर्विकासात सहभागी होतील अशी धारावीकरांची भूमिका आहे.

Mumbai Local : लोकलचा प्रवास होणार सुखकर! मध्य रेल्वेवर उभारली जाणार 20 नवीन स्थानके, कुठे ते जाणून घ्या…

 

 

Web Title: Representation to sra for dharavikars rehabilitation project mns office bearers meet with officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 07:05 PM

Topics:  

  • MNS
  • Mumbai

संबंधित बातम्या

सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही…! मुंबई ते ठाणे प्रवास आता अवघ्या 25 मिनिटांत, कसं ते जाणून घ्या
1

सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही…! मुंबई ते ठाणे प्रवास आता अवघ्या 25 मिनिटांत, कसं ते जाणून घ्या

Metro Car Shed : मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना जारी, परिवहनमंत्र्यांची माहिती
2

Metro Car Shed : मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना जारी, परिवहनमंत्र्यांची माहिती

Mumbai Real Estate: मुंबई रिअल इस्टेटचा धमाका! नोव्हेंबरमध्ये १२२१९ नोंदणी, २०% वर्षभरातील सर्वाधिक वाढ
3

Mumbai Real Estate: मुंबई रिअल इस्टेटचा धमाका! नोव्हेंबरमध्ये १२२१९ नोंदणी, २०% वर्षभरातील सर्वाधिक वाढ

Mumbai Crime: मीटिंगच्या बहाण्याने महिलेला ऑफिसमध्ये बोलावले, बंदुकीच्या धाकावर कपडे उतरवले, नग्न फोटो-व्हिडिओ काढत…
4

Mumbai Crime: मीटिंगच्या बहाण्याने महिलेला ऑफिसमध्ये बोलावले, बंदुकीच्या धाकावर कपडे उतरवले, नग्न फोटो-व्हिडिओ काढत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.