धारावी पुनर्विकास प्रकल्पामार्फत धारावीचा विकास करताना धारावीकरांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांचा विकास योजना पुर्ण करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन मनसेने एसआरएला दिले.
Mumbai Fire News: धारावीच्या नवरंग कंपाउंडमध्ये भीषण आग लागली. अनेक अग्निशमन केंद्रातील वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. आगीमुळे ६० फूट रस्त्यावरील वाहतूक थांबली होती आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलही थांबवण्यात आल्या.
महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या यूएईस्थित सेकलिंक टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशनने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तहकूब केली.