Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लाडकी बहीण योजना बंद करून त्याऐवजी आता…’; अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंची मागणी

मराठा समाजाच्या महामंडळाला १५० कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याचा उल्लेख करताना त्यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे तसेच इतर समाजांच्या महामंडळांना मोठ्या प्रमाणात निधी देण्याची गरज व्यक्त केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 24, 2026 | 12:12 PM
'लाडकी बहीण योजना बंद करून त्याऐवजी आता...'; अॅड. गुणरत्न सदावर्तेंची मागणी

'लाडकी बहीण योजना बंद करून त्याऐवजी आता...'; अॅड. गुणरत्न सदावर्तेंची मागणी

Follow Us
Follow Us:

मुंबई : महायुती सरकारसाठी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही योजना बंद करून त्याऐवजी शेतकरी, शेतमजूर आणि महिलांच्या रोजगारासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली.

मराठा समाजाच्या महामंडळाला १५० कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याचा उल्लेख करताना त्यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे तसेच इतर समाजांच्या महामंडळांना मोठ्या प्रमाणात निधी देण्याची गरज व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या विहिरींचे रखडलेले पैसे तातडीने द्यावेत, कांद्याला किमान २ हजार रुपये भाव मिळावा आणि पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना प्रतिएकर १० हजार रुपये आगाऊ मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आम्ही महिलांच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट करत सदावर्ते म्हणाले की, महिलांना थेट पैसे देण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाढवावी, ग्रामीण भागातील महिलांच्या रोजंदारीत वाढ करावी आणि मनरेगा सारख्या योजनांत अल्पभूधारक महिलांना अधिक लाभ द्यावा. महिलांना सक्षम करण्यासाठी रोजगार आणि शिक्षण महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण आवाहन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या e-KYC प्रक्रियेबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा आणि खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि महिला व बालविकास विभागाने एक महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे. सोशल मीडियावरील भ्रामक दाव्यांवर विश्वास ठेवून महिलांनी कोणत्याही शासकीय कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लाभार्थ्यांना e-KYC बंधनकारक

लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले होते. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास बँकेत पैसे जमा होणार नाहीत, असे सरकारने आधीच स्पष्ट केले होते. मात्र, या प्रक्रियेची अंतिम मुदत आता संपली असून राज्यातील लाखो महिलांचे e-KYC अद्याप अपूर्ण आहे. यामुळे संबंधित महिलांना योजनेचा लाभ मिळणे तात्पुरते बंद झाले आहे.

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC बाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा इशारा, जाणून घ्या काय म्हणाले

Web Title: Stop ladki bahin yojana and introduce employment of farmers says advocate gunaratna sadavarte

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Government Scheme
  • Gunratna Sadawarte
  • Ladki Bahin Yojana

संबंधित बातम्या

MPSC Protest : आंदोलनात सदावर्तेंची एंट्री; ‘विद्यार्थ्यांवर मालकी हक्क दाखवू नका’, थेट सुनावलं
1

MPSC Protest : आंदोलनात सदावर्तेंची एंट्री; ‘विद्यार्थ्यांवर मालकी हक्क दाखवू नका’, थेट सुनावलं

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट! 1500 रुपये मिळणार की नाव कट होणार? जाणून घ्या नियम
2

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट! 1500 रुपये मिळणार की नाव कट होणार? जाणून घ्या नियम

Antyodaya Saree Scheme : अंत्योदय योजनेतील साड्यांचा निकृष्ट दर्जा; महिलांनी नेसण्याऐवजी कुंपणाला लावल्या
3

Antyodaya Saree Scheme : अंत्योदय योजनेतील साड्यांचा निकृष्ट दर्जा; महिलांनी नेसण्याऐवजी कुंपणाला लावल्या

Gunratna Sadawarte : ‘उपवर्गीकरण होऊ देणार नाही’; नाशिकमध्ये सदावर्तेंची आक्रमक भूमिका, ‘४८ तासांत निर्णय रद्द करेन’
4

Gunratna Sadawarte : ‘उपवर्गीकरण होऊ देणार नाही’; नाशिकमध्ये सदावर्तेंची आक्रमक भूमिका, ‘४८ तासांत निर्णय रद्द करेन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.