• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • The First Citizen Of The Maharashtra Governor C P Radhakrishnan Was Given A Voter Id Card

राज्याचे पहिले नागरिक राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान ओळखपत्र प्रदान!

महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान ओळखपत्र प्रदान करण्यात आले आहे. राज्यात विधानसभेसाठी पुढील महिन्यात दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 16, 2024 | 10:25 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहेत. काल दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर केली. कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे. पुढील दीड महिने महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा धुरळा उडणार आहे. याच राजकीय वातावरणामध्ये राज्याचे प्रशासन हे निवडणूक यशस्वी पार पाडावी याकरिता कामाला लागले आहे.  राज्यात विधानसभेसाठी पुढील महिन्यात दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतमोजणी दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हेदेखील मुंबई शहर जिल्ह्यातील १८५ मलबार हिल मतदार संघातील मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पार्श्वभूमीवर १८५ मलबार हिल मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब मुरलीधर वाकचौरे यांनी राजभवन येथे  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना त्यांचे  मतदान ओळखपत्र प्रदान केले आहे.

हे देखील वाचा- कल्याण पश्चिम मतदारसंघात 4 लाख 34 हजार 928 मतदार; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत

जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर तथा  महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी तसेच जिल्हाधिकारी मुंबई शहर तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध घटकातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्वच स्तरातील मतदारांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. याशिवाय मतदार यादीतील मतदारांची नावे व त्यांचा तपशीलही अद्ययावत करण्यात येत आहे. राजकीय, शासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती मुंबई शहर जिल्ह्यात मतदार असून येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी ते मतदानाचा  हक्क बजावणार आहेत.

हे देखील वाचा- पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्षांनीच दिला राजीनामा

मुंबई शहर जिल्ह्यातील १८५ मलबार हिल मतदार संघात एकूण २६०५६० मतदार असून त्यापैकी १३५०९४ पुरुष, १२५४५४ महिला तर १२ तृतीयपंथी मतदार आहेत. राज्यात एकूण २८८ जागांसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून महाविकास आघाडी की महायुतीची सत्ता येणार कळणार आहे.  उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर २०२४ असून अर्ज मागे घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर २०२४आहे. त्या

Web Title: The first citizen of the maharashtra governor c p radhakrishnan was given a voter id card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 10:24 PM

Topics:  

  • Vidhansabha Election

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

Feb 17, 2026 | 08:28 PM
Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Feb 17, 2026 | 08:23 PM
ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

Feb 17, 2026 | 08:20 PM
Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Feb 17, 2026 | 08:19 PM
महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

Feb 17, 2026 | 08:15 PM
Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Feb 17, 2026 | 08:02 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.